लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
पहिले टार्गेट छगन भुजबळ! शरद पवार येवल्यात सभा घेणार; भुजबळांच्या विरोधकांची तयारी - Marathi News | First target Chhagan Bhujbal! Sharad Pawar will hold a meeting; Preparations of Bhujbal's opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिले टार्गेट छगन भुजबळ! शरद पवार येवल्यात सभा घेणार; भुजबळांच्या विरोधकांची तयारी

अजित पवारांनी बंड केल्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले असताना कोणता आमदार कोणासोबत हे अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाहीय. ...

"त्यात माझेही असतील दोन हात.."; 'पवार vs पवार' संघर्षावर रोहित पवारांनी केलं महत्त्वाचं ट्विट - Marathi News | Ajit Pawar vs Sharad Pawar NCP rift Rohit Pawar tweet makes huge statement regarding Maharashtra Political Crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यात माझेही असतील दोन हात.."; 'पवार vs पवार' संघर्षावर रोहित पवारांनी केलं महत्त्वाचं ट्विट

Rohit Pawar, NCP: "लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती... आता तुम्हीच उठा…" ...

अजून अर्धा तास बाकी! अजित पवार अन् शरद पवारांच्या बैठकांना आमदार किती? पोहोचू लागले - Marathi News | Half an hour left! How many MLAs for Ajit Pawar and Sharad Pawar's meetings? began to reach ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजून अर्धा तास बाकी! अजित पवार अन् शरद पवारांच्या बैठकांना आमदार किती? पोहोचू लागले

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांची आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थक आमदारांची वेगवेगळी बैठक बोलविण्यात आली आहे. ...

'लोकांची कामे होणं महत्त्वाचं', पुण्यातील रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या बैठकीला - Marathi News | 'People's work is important', Rupali Thombre from Pune in Ajit Pawar's group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लोकांची कामे होणं महत्त्वाचं', पुण्यातील रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या बैठकीला

मुंबईतील वांद्रे येथील एमआयटी या ठिकाणी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे ...

“अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार दिला, तर आम्हाला...”; शिंदे गटातील नेत्याचे सूचक विधान - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over if ncp dcm ajit pawar likely to give finance ministry in maharashtra cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार दिला, तर आम्हाला...”; शिंदे गटातील नेत्याचे सूचक विधान

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे. ...

शरद पवारांनी सांगूनही साहेबांचा फोटो का वापरला? सुनील तटकरेंनी सांगितलं खरं कारण - Marathi News | Ajit Pawar group Sunil Tatkare explains why they use Sharad Pawar photo in their programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी सांगूनही साहेबांचा फोटो का वापरला? सुनील तटकरेंनी सांगितलं खरं कारण

सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ...

"अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार, सर्वांना व्हीप बजावलाय", अनिल पाटील यांचा दावा - Marathi News | "More than 40 MLAs along with Ajit Pawar, all whipped", claims Anil Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार, सर्वांना व्हीप बजावलाय"

अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार  असल्याचा दावा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रतोद अनिल पाटील यांनी केला आहे. ...

खुर्द कुणाला अन् बुद्रुक कुणाला म्हणायचे?, चर्चांना उधाण - Marathi News | people's reaction over 2 Dy CM of maharashtra Ajit Pawar-Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुर्द कुणाला अन् बुद्रुक कुणाला म्हणायचे?, चर्चांना उधाण

राज्यातील सत्तानाट्यावरून जनतेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...