शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ‘धनुष्यबाण’ व पक्ष अधिकृतपणे कोणाचा? जाणून घ्या ज्येष्ठ विधिज्ञांचे मत

कोल्हापूर : 'शरद पवार, संजय राऊत यांना अधिकचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

छत्रपती संभाजीनगर : बाळासाहेबांच्या मुलाला बाजूला करून स्वतः पद घेणे पाप; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भावूक

यवतमाळ : आमदार-खासदारांनी कुठलाही निर्णय घेतला तरी आम्ही सेनेसोबतच; पदाधिकाऱ्यांना पाठविले पत्र

छत्रपती संभाजीनगर : 'तुम्ही मतदारांना न भेटता अनेक रात्री मुंबईत घालवता....';वाचा आ. शिरसाटांना शिवसैनिकाचे पत्र

सांगली : Anil Babar:..म्हणून बंडखोरांच्या गटात; आमदार अनिल बाबर यांनी सांगितलं नेमकं कारण

सांगली : Ramdas Athawale: खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा दावा

छत्रपती संभाजीनगर : 'काल जे काही झाल ते भावनिक होत पण आमच्या प्रश्नांची उत्तर कुठेच नव्हती': संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरांच्या समर्थकांचे ‘वेट ॲण्ड वॉच’

छत्रपती संभाजीनगर : भाजप कार्यकर्त्यांमध्ये घालमेल; राज्यात सत्ता आल्यास आनंद, चिंता वाढत्या स्थानिक स्पर्धेची