शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

ठाणे : उमेदवार मिळत नसेल तर बिनविरोध निवडून द्या, राजन विचारे यांनी काढला महायुतीला चिमटा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर, महाविकास आघाडीची चार तास बैठक

महाराष्ट्र : सस्पेन्स कायमच ! महायुतीत नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदुर्गचा निर्णय नाही

महाराष्ट्र : नानाभौंची परीक्षा! आदल्या दिवशीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वाढदिवसाचा मूड ठरवेल

महाराष्ट्र : ‘...अब क्यूं चाहिए मोदी सरकार’, मविआनं भाजपाविरोधात दिली नवी घोषणा

सिंधुदूर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी? राणेंनी घेतली फडणवीसांची भेट, शिवसेनेच्या भूमिकेकडेही लक्ष

महाराष्ट्र : ‘नेतृत्वाविरोधात टीका किती सहन करायची याला मर्यादा’, वरुण सरदेसाईंनी सुनावले, मविआतील वाद वाढणार?

महाराष्ट्र : ४०० पारच्या घोषणा पोकळ, स्वयंघोषित विश्वगुरूंच्या पक्षावर इतर पक्षातील उमेदवार आयात करण्याची वेळ’’

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी; १२ राज्यांतील ८८ जागांवर मतदान

महाराष्ट्र : पराभवाच्या भीतीमुळेच विजयी होणाऱ्या काँग्रेस उमेदवारांचा भाजपाकडून छळ, काँग्रेसचा गंभीर आरोप