शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : “जो में बोलता हूं, करके दिखाता हूं, सात-दस साल से”; अशोक चव्हाणांची भन्नाट डायलॉगबाजी

महाराष्ट्र : राजू शेट्टींच्या विरोधात ठाकरे गटाचा उमेदवार, सत्यजीत पाटील रिंगणात

जळगाव : जळगावात उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; उन्मेष पाटलांच्या प्रवेशानंतर नव्या चेहऱ्याला लोकसभेची उमेदवारी

महाराष्ट्र : “होय, दिल्लीत गेलो होतो, नरेंद्र मोदी अन् अमित शाहांशी...”; नाथाभाऊ भाजपात परतणार?

पुणे : आदल्या दिवशी भाजप उमेदवाराचा प्रचार अन् दुसऱ्याच दिवशी वंचितकडून उमेदवारी; मंगलदास बांदल कोण आहेत?

नाशिक : दोन टर्म मिळालेले केवळ दोनच खासदार! भानुदास कवडे, हेमंत गोडसे ठरले जायंट किलर

ठाणे : काका पुतण्याचे दोन्ही गट निवडणुकीआधीच ठाणे, कल्याणमधून रिंगणाबाहेर, आता शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना सामना

वसई विरार : खासदार, आमदारांना सतत सांगूनही दातीवरेत महिन्यातून एकदाच पाणी

रायगड : रायगडमध्ये यंदाही भाजपचे स्वप्न अधुरेच, १९८९ मध्ये कुलाबा मतदारसंघातून एकदाच लढवली होती निवडणूक

महाराष्ट्र : भाजपाला मोठा धक्का, उन्मेष पाटील 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन!