शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

वसई विरार : माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नाही - आ. हितेंद्र ठाकूर

मुंबई : चहा २०, वडापाव २५ तर पुलावचा दर १२० रुपये..., उपनगराच्या तुलनेत मुंबईत निवडणूक महाग

मुंबई : वंचितकडून दक्षिण-मध्य मुंबईतून सुजात आंबेडकर रिंगणात उतरणार?

मुंबई : उत्तर मुंबई: उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये दोन गट, घोसाळकरही तयारीत

महाराष्ट्र : “भाजपाच्या तालावर शिंदे गट नाचतोय, विधानसभेपर्यंत पक्ष राहणार नाही”; ठाकरे गटाचा टोला

रायगड : इंडिया आघाडी-महायुतीत थेट लढत, कोण करणार रायगड सर? अनंत गीते-सुनील तटकरे आमनेसमाने

ठाणे : बावनकुळेंच्या ऑनलाइन बैठकीला कार्यकर्त्यांची पाठ, आ. गणपत गायकवाड यांच्यावरुन नाराजी

मुंबई : महाराष्ट्र हित विरुद्ध महाराष्ट्र द्रोही लढाई सुरू, आदित्य ठाकरेंनी पेटवली प्रचाराची मशाल

अमरावती : Navneet Rana Vs. Bacchu Kadu: पुढचे २० दिवस झोपू नका, 'त्यांची' झोप उडवा; बच्चू कडूंचा भाजपा उमेदवारावर 'प्रहार'

ठाणे : ठाणे मतदारसंघात मोदी हेच उमेदवार, महायुतीच्या नेत्यांचा सूर, NDAला ४००पेक्षा जास्त जागा जिंकून देण्याचा निर्धार