शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

सातारा : रडीचा डाव खेळत नाही; त्यांचा करेक्टर कार्यक्रम लावू; नरेंद्र पाटील यांचा शशिकांत शिंदेंना इशारा 

मुंबई : Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांनी सगळंच सांगितलं

कोल्हापूर : नेत्यांना व्हीजन नसल्याने कोल्हापूरचे पर्यटन अडखळले, रोजगाराच्या अनेक संधी

धुळे : धुळ्यातला धुरळा! अमरिश पटेल यांच्या दिल्लीच्या वाटेत आडवे आले होते 'ते' दोघे!

छत्रपती संभाजीनगर : पेच सुटला! अखेर औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी

पुणे : शेवटच्या सभेत शरद पवारांच्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात; भविष्यवाणी करत अजित पवार म्हणाले...

कोल्हापूर : ‘महायुती’च्या उमेदवारांसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून जोडण्या; संस्था, साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क 

जळगाव : Lok Sabha Election 2024: भाजप प्रवेशाची भावजयीकडून आलेली ऑफर नणंदेने नाकारली; खडसेंमध्ये 'खटका'

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २८ तर 'हातकणंगले'त ३६ जणांचे अर्ज, सोमवारी माघारीची मुदत

महाराष्ट्र : संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना PM पदाची संधी मिळाली तर शरद पवार...; पटोलेंनी केला पलटवार