एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता... दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भुकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा FOLLOW Maharashtra kesari, Latest Marathi News महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. Read More
शहर व जिल्हा नागरी कृती समितीची विचारणा : मुख्यमंत्र्यांना पाठविले ई-मेलद्वारे पत्र ...
उपमहाराष्ट्र केसरीची गदा नाशिकच्या हर्षवर्धनला ...
अमरावतीच्या तानाजी झुंझुरकेने छत्रपती संभाजी नगरच्या आतिक कादरीवर चितपट करीत विजय मिळविला. ...
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सिंकदरला बोलावून त्याचं कौतुक केलं. तसेच, त्याच्यासाठी सरकारकडे सरकारी नोकरीची मागणीही केली आहे. ...
सिंकदर, मानाची गदा मिळवताच काल, शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापुरातील गंगावेश तालमीत गेला होता. ...
दुर्वा दळवी कोल्हापूर : सिकंदर शेखने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या २२ सेकंदामध्ये आस्मान दाखवत यंदाचा ... ...
वाशिमच्या सिंकदर शेखने (Sikandar Shaikh) अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. ...
येणाऱ्या पुणे व धाराशिव येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी भाईंदरच्या श्री गणेश आखाड्यातील ९ पैलवानांची निवड झाली आहे. ...