महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा FOLLOW Maharashtra kesari, Latest Marathi News महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. Read More
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ...
राजकारण तापले; जगतापांचा रोहित पवारांवर पलटवार ...
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादानंतर पंच नितीश काबलियेंची पोलिसांकडे मागणी ...
विटा : ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा वाद मिटविण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र केसरीचा ... ...
Maharashtra Kesari 2025 : या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरमध्ये पार पडल्या. या स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने विजय मिळवला. ...
चंद्रहार पाटील म्हणाले, पृथ्वीराज मोहोळ याचे मी अभिनंदन करतो. त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. पंचांचा निर्णय वादग्रस्त आहे. ...
महाराष्ट्राच्या दृष्टीने रंगतदार ठरलेल्या या दिवशी अहिल्यानगरातील कुस्ती आखाड्यातील मारामारीमुळे बेरंग झाला. ...
मार्चअखेर कर्जत-जामखेडमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करणार - रोहित पवार ...