लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

४५०० कोटींच्या थकबाकीदारांचे पुनर्वसन!; मर्जीतील लोकांना सेट करण्याचा डाव - Marathi News | 2019 planned to resume coal washing work suddenly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४५०० कोटींच्या थकबाकीदारांचे पुनर्वसन!; मर्जीतील लोकांना सेट करण्याचा डाव

या घडामोडीत ४५०० कोटींच्या थकबाकीदारांचे पुनर्वसन करण्यासाठी कोल वॉशरीचा सगळा गोलमाल सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ...

राज्याच्या जमा आणि खर्चात नाही ताळमेळ; ‘कॅग’ने व्यक्त केली चिंता - Marathi News | Non reconciliation of State revenue and expenditure CAG expressed concern | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या जमा आणि खर्चात नाही ताळमेळ; ‘कॅग’ने व्यक्त केली चिंता

उत्पन्नाचे स्रोत वाढवून महसुली तूट भरून काढण्याची शिफारस ...

गोरेगाव ते मुलुंड अवघ्या २५ मिनिटांत!; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जुळ्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन - Marathi News | Goregaon to Mulund in just 25 minutes Bhoomipujan of twin tunnel work today by PM Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव ते मुलुंड अवघ्या २५ मिनिटांत!; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जुळ्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर अवघ्या २५ मिनिटांत कापता येणार आहे ...

"विद्यापीठ, महाविद्यालयांनी मुलींच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी’’, चंद्रकांत पाटील यांचे आदेश - Marathi News | "Universities, colleges should immediately start implementing the decision of free education for girls", Chandrakant Patil's order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''विद्यापीठ, महाविद्यालयांनी मुलींच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू करा’’

Chandrakant Patil News: मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयाची सर्व शासन मान्यता  विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी तातडीने अंमलबजावणी सुरू करावी,असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. ...

"राही सरनोबत आणि शहीद सूद यांच्यावर सरकारकडून अन्याय का?’’, विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल  - Marathi News | "Why injustice by the government to Rahi Sarnobat and Shaheed Anuj Sood?", Vijay Wadettiwar's angry question.  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘’राही सरनोबत आणि शहीद सूद यांच्यावर सरकारकडून अन्याय का?’’, वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल 

Maharashtra Lok Sabha Election 2024: सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबीयांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.  ...

पूजा खेडकर यांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार; होऊ शकते बडतर्फीची कारवाई... - Marathi News | Pooja Khedkar Latest News : All documents of Pooja Khedkar will be checked; Dismissal action may be taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा खेडकर यांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार; होऊ शकते बडतर्फीची कारवाई...

महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आल्या आहेत. ...

पूजा खेडकरांच्या आईचा आणखी एक व्हिडीओ; पिस्तुल हातात घेत शेतकऱ्यांना दमदाटी - Marathi News | Another video of Pooja Khedkar's mother Manorama Khedkar viral; Taking a pistol in his hand, he forces the farmers in Pune Mulshi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूजा खेडकरांच्या आईचा आणखी एक व्हिडीओ; पिस्तुल हातात घेत शेतकऱ्यांना दमदाटी

Pooja Khedkar Latest News: काल पुण्यात मनोरमा यांच्याकडून पोलिसांना आणि माध्यमाना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

नगरविकास विभागाला २० हजारांचा दंड; सरकार निर्देशांचे पालन करत नाही : कोर्ट - Marathi News | High Court imposed a fine of Rs 20000 on the Urban Development Department for not following the directions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरविकास विभागाला २० हजारांचा दंड; सरकार निर्देशांचे पालन करत नाही : कोर्ट

राज्य सरकार आमच्या निर्देशांचे पालन करत नाही किंवा निर्देशांचे  पालन करण्यासाठी मुदतवाढ मागण्याची साधी तसदीही घेत नाही. ...