लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

Police Bharti 2024: मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेला मुहूर्त कधी मिळणार? शासनाला विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | When will Mumbai police recruitment written exam be scheduled? Question of the students to the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेला मुहूर्त कधी मिळणार? शासनाला विद्यार्थ्यांचा सवाल

मुंबई पोलीस शिपाई, चालक, बॅण्डसमन व मुंबई कारागृह पोलीस यांची लेखी परीक्षा अद्यापही न झाल्यामुळे उमेदवार लेखी परीक्षेच्या प्रतिक्षेत ...

Ladki Bahin Yojna: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेत छाननी होणार?; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Big News Scrutiny in Ladaki Bahin Yojana Important information given by ncp mla Aditi Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेत छाननी होणार?; आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojna: राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.  ...

Maharashtra Cabinet: शिंदेंच्या शिवसेनेचे 11 आमदार बनणार मंत्री, कोणाला मिळणार डच्चू? - Marathi News | Eknath shinde's shiv sena 11 mlas likely to become minister in cm Devendra fadnavis cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या शिवसेनेचे 11 आमदार बनणार मंत्री, कोणाला मिळणार डच्चू?

Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले असले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.  ...

लाडक्या बहिणींची मुले दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित; २०० मुलांचे ७२ लाख रूपये प्रलंबित - Marathi News | Beloved sisters' children deprived of scholarship for two years 72 lakhs of 200 children pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडक्या बहिणींची मुले दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित; २०० मुलांचे ७२ लाख रूपये प्रलंबित

लाडक्या बहिणींना १५०० देण्यासाठी ४६ हजार कोटी रूपयांची त्वरीत तरतुद करणारे सरकार हे ७२ लाख रूपये का थकवत आहे? ...

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींनी घेतला 'त्या' संभाव्य अटी-शर्तींचा धसका; काही महिलांची नावे वगळणार? - Marathi News | mukhyamantri majhi ladki bahin scheme The government is likely to impose new conditions | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींनी घेतला 'त्या' संभाव्य अटी-शर्तींचा धसका; काही महिलांची नावे वगळणार?

Maharashtra Government: सहाव्या हप्त्यापासून काही बहिणींची नावे वगळण्याची चर्चा सुरू झाल्याने लाभार्थी महिलांनी धसका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. ...

"स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजननक्षमता कमी होते"; MPSC च्या परीक्षेतील प्रश्नाने विद्यार्थी गोंधळात - Marathi News | Confusion among students over question on female fertility in MPSC exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजननक्षमता कमी होते"; MPSC च्या परीक्षेतील प्रश्नाने विद्यार्थी गोंधळात

एमपीएससी परीक्षेत स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवरुन विचारलेल्या प्रश्नावरुन विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. ...

महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....   - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: Who will be the home minister in the new coalition government? Ajit Pawar, Eknath Shinde...   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  

Maharashtra Assembly Election 2024 Result : महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश होईल आणि महत्त्वाचं मानलं जाणारं गृहखातं कुणाला मिळणार याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...

मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा - Marathi News | Eknath Shinde resigned from the post of Chief Minister in presence of dycm devendra Fadnavis and Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. ...