लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

मोठी बातमी: बच्चू कडूंकडून दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; CM फडणवीसांना पत्र - Marathi News | Big news Bachchu Kadu resigns from the post of Chairman of the Ministry of Disabled Letter to CM devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: बच्चू कडूंकडून दिव्यांग मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; CM फडणवीसांना पत्र

दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावी लागणार असून पदावर राहून आंदोलन करणे शक्य नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ...

लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देण्याचा निर्णय कधी होणार? अखेर उत्तर मिळालं - Marathi News | When will the decision to give Rs 2100 to ladki bahin yojana beneficiary be taken? Finally got the answer | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देण्याचा निर्णय कधी होणार? अखेर उत्तर मिळालं

ladki bahin yojana 2100 rs kadhi yenar: विधानसभा निवडणुकीत महायुतीने सरकार आल्यास लाभार्थी महिलांना २१०० रुपये महिन्याला देण्याची घोषणा केली होती. त्याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याबद्दल आता स्पष्टता आली आहे. ...

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी: मंत्रालयातील एंट्रीचे नियम बदलणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश! - Marathi News | Important news for the common man Entry rules in the mantralaya will change Chief Ministers orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी: मंत्रालयातील एंट्रीचे नियम बदलणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश!

कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानातून मंत्रालय प्रवेश ते बाहेर पडेपर्यंतची व्यवस्था कार्यरत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ...

महाराष्ट्रात आता ई-कॅबिनेट, महामंडळांसाठी नवा प्लॅटफॉर्म; मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Maharashtra now has e cabinet a new platform for corporations Important decisions in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात आता ई-कॅबिनेट, महामंडळांसाठी नवा प्लॅटफॉर्म; मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यातील सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णयही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ...

एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर - Marathi News | ST passengers get a thousand discounts but trains are noisy ST fare goes from a thousand to five hundred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर

अनेक मार्गावर बस उशिरा धावत असून, काही मार्गावर बस उपलब्ध नसल्याने फेऱ्या रद्द करण्यात येत आहे ...

नववर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार मुंबई बँकेतून होणार - Marathi News | big decisions in the first cabinet meeting of the new year Government employees salaries will be paid from Mumbai Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार मुंबई बँकेतून होणार

शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...

"महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा’’,माहिती, तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश - Marathi News | "Prepare Maharashtra's first AI policy", instructions from Information and Technology Minister Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा’’,माहिती, तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

Ashish Shelar News: आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले  एआय धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले. ...

लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे मंत्री धनंजय मुंडेंनी 'तो' निर्णय बदलला! - Marathi News | Minister Dhananjay Munde changed that decision due to the demand of public representatives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे मंत्री धनंजय मुंडेंनी 'तो' निर्णय बदलला!

विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ...