लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

रिंगरोडचे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त भूसंपादन, लवकरच भूमिपूजन; गुरुवारी बैठकीत ठरणार मुहूर्त - Marathi News | More than 96 percent of land acquisition for Ring Road, Bhoomi Pujan soon; Time to be decided in meeting on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोडचे ९६ टक्क्यांपेक्षा जास्त भूसंपादन, लवकरच भूमिपूजन; गुरुवारी बैठकीत ठरणार मुहूर्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आढावा बैठक गुरुवारी होणार ...

नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा! मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना - Marathi News | Resolve citizens' complaints and pending cases! Instructions to Chief Minister Fadnavis' administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा! मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या ...

दहशतमुक्त बीडसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत; मराठा क्रांती मोर्चाची मागणी - Marathi News | The state government should take immediate steps for a terror-free Beed; Maratha Kranti Morcha demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतमुक्त बीडसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

बीड प्रकरणाची तपास प्रक्रिया स्वतंत्रपणे पार पाडण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा ...

HMPV विषाणूपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल?; आरोग्य विभागाकडून महत्त्वाच्या सूचना - Marathi News | What precautions should be taken to protect against HMPV virus Important instructions from the Health Department | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :HMPV विषाणूपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागेल?; आरोग्य विभागाकडून महत्त्वाच्या सूचना

श्वसनाचे संसर्ग वाढू नये, यासाठी लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळावे, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ...

सरकारचा कारभार गतिमान, पारदर्शक करण्यासाठी मोठा निर्णय; सुधारित कार्यनियमावलीला मान्यता! - Marathi News | Big decision to make government administration dynamic and transparent; Revised Rules of Procedure approved! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचा कारभार गतिमान, पारदर्शक करण्यासाठी मोठा निर्णय; सुधारित कार्यनियमावलीला मान्यता!

या बदलामुळे शासनाचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होण्यास मदत होईल व त्याचा फायदा राज्यातील जनतेला होईल. ...

HMPV आजाराबाबत आरोग्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन; म्हणाले... - Marathi News | Health Minister appeals to the people of Maharashtra regarding HMPV disease | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HMPV आजाराबाबत आरोग्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन; म्हणाले...

लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना या आजाराचा जास्त धोका असू शकतो. ...

बारामतीत सुप्रिया सुळे व युगेंद्र पवारांचे रस्त्यावर उतरून जन आक्रोश आंदोलन - Marathi News | Supriya Sule and Yugendra Pawar take to the streets in Baramati to protest public outcry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सुप्रिया सुळे व युगेंद्र पवारांचे रस्त्यावर उतरून जन आक्रोश आंदोलन

कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा, ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीत वाढ व्हावी, दुधाला रास्त दर मिळावा या मागणीसाठी आंदोलन ...

गिरणी कामगारांसाठी १ लाख घर बांधण्यात येणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | 1 lakh houses will be built for mill workers Deputy Chief Minister Eknath Shinde announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरणी कामगारांसाठी १ लाख घर बांधण्यात येणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर दिला जाणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ...