लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

मंत्रालयात ३१ मार्चची घाई, निधी खर्च करण्यासाठी धावपळ अन्यथा अखर्चित निधी पुन्हा तिजोरीत - Marathi News | March 31st rush in the ministry, rush to spend funds, otherwise unspent funds will be returned to the treasury | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयात ३१ मार्चची घाई, निधी खर्च करण्यासाठी धावपळ अन्यथा अखर्चित निधी पुन्हा तिजोरीत

वित्त विभागासाठी उरलेले दोन दिवस हे अत्यंत घाईगडबडीचे असणार आहेत ...

पैशाची मागणी करताय, हे असले खपवून घेणार नाही; अजितदादांनी शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले - Marathi News | I will not tolerate this if you are demanding money Ajit pawar gave a stern warning to government employees in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशाची मागणी करताय, हे असले खपवून घेणार नाही; अजितदादांनी शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले

साध्या कामासाठी जरी कुणी अधिकाऱ्याने पैसे मागितले तरी त्याचा बंदोबस्तच केला जाईल ...

काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाची हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून प्रक्रिया सुरू, अहवालानंतर घेणार निर्णय - Marathi News | Harshvardhan Sapkal starts process of organizational change in Congress, decision will be taken after report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाची हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून प्रक्रिया सुरू, अहवालानंतर घेणार निर्णय

‘सर्वांना बरोबर घेत काम’ या सुत्राचा विसर पडल्यासारखे वातावरण आहे असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले ...

जिल्हा भूमी अभिलेखच्या साडेतीन वर्षांच्या कामाची चौकशी होणार; नागरिकांच्या तक्रारीनंतर महसूल मंत्र्यांची दखल - Marathi News | Three and a half years of work of district land records to be investigated Revenue Minister takes note after citizens' complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा भूमी अभिलेखच्या साडेतीन वर्षांच्या कामाची चौकशी होणार; नागरिकांच्या तक्रारीनंतर महसूल मंत्र्यांची दखल

पुणे जिल्हा भूमिअभिलेख कार्यालय तसेच हवेली उपअधीक्षक कार्यालयातील कारभाराबाबत अनेक नागरिकांनी थेट राज्य शासनाकडे तक्रारी केल्या आहेत ...

Dattatray Bharane: वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती - Marathi News | Dattatreya Bharane appointed as Guardian Minister of Washim district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dattatray Bharane: वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

वाशिम जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते ...

वाघ्या श्वानासाठी राज्य सरकारने इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी; भूषणसिंह राजे होळकरांची मागणी - Marathi News | The state government should appoint a committee of historians for the waghya bhushan singh raje holkar demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघ्या श्वानासाठी राज्य सरकारने इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी; भूषणसिंह राजे होळकरांची मागणी

महाराष्ट्रात सध्या लोकांच्या समस्यांपेक्षा ऐतिहासिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे, त्यामुळे समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहतोय ...

विशेष लेख: दंगलखोरांना जरब बसवण्यासाठी बुलडोझर, बंदुका... - Marathi News | Special Article on Choas in various government stategies | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: दंगलखोरांना जरब बसवण्यासाठी बुलडोझर, बंदुका...

महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारही दंगलखोरांकडून नुकसानभरपाई वसुलीचा, त्यांची घरे जमीनदोस्त करण्याचा विचार करत आहेत! ...

पुणे महापालिकेच्या ‘आयडब्ल्यूएमएस’ला द्वितीय क्रमांक; राज्य सरकाराचे ६ लाखांचे बक्षीस जाहीर - Marathi News | Pune Municipal Corporation's IWMS wins second place State government announces Rs 6 lakh prize | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या ‘आयडब्ल्यूएमएस’ला द्वितीय क्रमांक; राज्य सरकाराचे ६ लाखांचे बक्षीस जाहीर

पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या पुढाकारातून ‘आयडब्ल्यूएमएस’ प्रणाली महापालिकेत आणली ...