लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

आदित्य आणि उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या महिलेमागे भाजपा?; दोन नेत्यांच्या ट्विटमुळे खळबळ - Marathi News | BJP behind woman who made offensive posts about Aditya and Uddhav Thackeray ?; Excitement over the tweets of the two leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य आणि उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या महिलेमागे भाजपा?; दोन नेत्यांच्या ट्विटमुळे खळबळ

गेले काही दिवस ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका टिप्पणी केली जात होती. ...

'पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार', अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | 'Pune-Nashik' railway project will be completed in record time ', expressed confidence by Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पुणे-नाशिक’ रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळत पूर्ण करणार', अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

या रेल्वेमार्गामुळे पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. ...

...तर तुम्ही मुंबईबद्दल असं ट्विट केलं नसतं; रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांचा घेतला समाचार - Marathi News | Actress Renuka Shahane has criticized Amruta Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर तुम्ही मुंबईबद्दल असं ट्विट केलं नसतं; रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांचा घेतला समाचार

अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे, त्यावरून मुंबईने माणुसकीच गमावलीय असं वाटतं असल्याचं म्हटलं होतं. ...

...अन्यथा आम्ही त्यांना ठोकून काढणार; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has warned the maharashtra government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा आम्ही त्यांना ठोकून काढणार; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ...

'संधी सगळ्यांना मिळते'; भाजपा नेत्याचा अविनाश जाधव यांना 'मन'से पाठिंबा, तर राज्य सरकारवर टीका - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संधी सगळ्यांना मिळते'; भाजपा नेत्याचा अविनाश जाधव यांना 'मन'से पाठिंबा, तर राज्य सरकारवर टीका

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील अविनाश जाधव यांच्या अटकेवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले.. - Marathi News | MNS chief Raj Thackeray has sent a message to Thane district president Avinash Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तडीपारीची नोटीस आलेल्या अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पाठवला खास निरोप; म्हणाले..

अविनाश जाधव यांना कापूरबावडी पोलीसांनी अटक केल्यानंतर मनसेचे विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनबाहेर उपस्थिती लावली होती ...

इथल्या पोलिसांना जमत नसेल तर सीबीआयची मदत घेण्यास अडचण काय, किरीट सोमय्यांचा सरकारला सवाल - Marathi News | Kirit Somaiya questions govt if it is difficult for police to get help from CBI | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इथल्या पोलिसांना जमत नसेल तर सीबीआयची मदत घेण्यास अडचण काय, किरीट सोमय्यांचा सरकारला सवाल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध लवकर लागणे आवश्यक असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सहकार्याची भूमिका घेत नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ...

आणीबाणीविरोधात लढणाऱ्यांना मिळणारे मानधन बंद, राज्य सरकारकडून आदेश जारी - Marathi News | State government issues orders to stop honorarium for anti-emergency workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणीबाणीविरोधात लढणाऱ्यांना मिळणारे मानधन बंद, राज्य सरकारकडून आदेश जारी

१९७५ मध्ये देशात लावण्यात आलेल्या आणीबाणीविरोधात लढणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे मानधन आर्थिक अडचणींमुळे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंबंधीचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. ...