लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

विधिमंडळाच्या इतिहासात अध्यक्षांविना अधिवेशन; उद्यापासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन - Marathi News | Convention without president in the history of the legislature; A two-day rainy session from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाच्या इतिहासात अध्यक्षांविना अधिवेशन; उद्यापासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

अधिवेशनाच्या काळात एक-दोन दिवस अध्यक्ष आले नाहीत, असे घडले असेल. ...

पश्चिम महाराष्ट्रातऑगस्टमध्ये कोरोनाचा उद्रेक; दीड लाख रुग्ण वाढले - Marathi News | Corona eruption in western Maharashtra in August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पश्चिम महाराष्ट्रातऑगस्टमध्ये कोरोनाचा उद्रेक; दीड लाख रुग्ण वाढले

ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष, लक्ष केवळ शहरांवरच ...

अंतिम सत्राच्या परीक्षेसाठी सर्व पर्याय खुले ठेवावेत!, कुलगुरूंच्या समितीची शिफारस - Marathi News | All options should be kept open for the final session examination !, recommendation of the Vice-Chancellor's Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतिम सत्राच्या परीक्षेसाठी सर्व पर्याय खुले ठेवावेत!, कुलगुरूंच्या समितीची शिफारस

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील दहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. ...

पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा एकदा ३० सप्टेंबरपर्यंत दिली मुदतवाढ - Marathi News | Police transfers were once again extended till September 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा एकदा ३० सप्टेंबरपर्यंत दिली मुदतवाढ

गणेशोत्सवानंतर बदल्या कराव्यात, असे पत्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गृह विभागाला दिले होते. त्यानुसार ५ सप्टेंबरपर्यंत बदल्या करण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला होता. ...

आयपीएस बदल्यांमधले ‘अदृश्य’ हात कोणाचे? - Marathi News | Whose 'invisible' hand in IPS transfers? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयपीएस बदल्यांमधले ‘अदृश्य’ हात कोणाचे?

ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्यांचा मुहूर्त अखेर निघाला. बदल्या तर झाल्या; पण काही प्रश्नही त्या निमित्तानं निर्माण झाले. ...

आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा एनजीओ घोटाळा, निविदा न काढताच खैरात - Marathi News | Millions of NGO scam in tribal development department, bail without issuing tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा एनजीओ घोटाळा, निविदा न काढताच खैरात

केंद्राकडून महाराष्ट्राला आदिवासी विकासाच्या योजनांसाठी २०० कोटी रुपये दरवर्षी दिले जातात. या निधीतून २०१७ पासून कामे देताना विशिष्ट संस्था, एनजीओंवर मेहरनजर दाखविण्यात आली. ...

२३ अतिरिक्त जिल्हाधिकारी झाले आयएएस अधिकारी - Marathi News | 23 Additional Collectors became IAS officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२३ अतिरिक्त जिल्हाधिकारी झाले आयएएस अधिकारी

राज्यातील २३ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आयएएस म्हणून पदोन्नती मिळाली आहे. केंद्राच्या कार्मिक विभागाने गुरुवारी याबाबतची अधिसूचना काढली. त्यांना लवकरच राज्य शासनाकडून नियुक्ती दिली जाईल. ...

मेट्रो तीनचे काम ‘चौपट’, खर्च वाढणार, डेडलाइन हुकणार - Marathi News | Metro 3's work will be in problem, costs will increase, deadlines will be missed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो तीनचे काम ‘चौपट’, खर्च वाढणार, डेडलाइन हुकणार

कांजूरमार्ग, जोगेश्वरी आणि गोरेगाव येथील तीन जागांसह अन्य पर्यायी जागांची चाचपणी पुन्हा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...