लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

मोदींनी कृषी विधेयकामध्ये त्या दोन ओळी टाकल्यास आम्ही भाजपात प्रवेश करु; बच्चू कडूंचं मोठं विधान - Marathi News | Minister of State Bacchu Kadu has now opposed the Union Agriculture Bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींनी कृषी विधेयकामध्ये त्या दोन ओळी टाकल्यास आम्ही भाजपात प्रवेश करु; बच्चू कडूंचं मोठं विधान

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना आता राज्याचे मंत्री बच्चू कडू यांनी देखील विरोध केला आहे. ...

"ड्रग्जप्रकरणी तीन- चार हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलावून काहीही साध्य होणार नाही" - Marathi News | The Center needs to launch a drug-free campaign, said NCP MP Supriya Sule. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ड्रग्जप्रकरणी तीन- चार हाय प्रोफाइल महिलांना चौकशीसाठी बोलावून काहीही साध्य होणार नाही"

या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात ते नष्ट करण्याची गरज आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  ...

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना विमा कवच देण्याच्या हालचाली - Marathi News | Movements to provide insurance cover to Talathi, Mandal officers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना विमा कवच देण्याच्या हालचाली

महसूल विभाग १ आॅक्टोबर रोजी संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चा करणार आहे. ...

सुटी सिगारेट अन् बिडीच्या विक्रीवर राज्यात बंदी; ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय - Marathi News | ban on sale of single cigarettes and bidis in State; Important decisions taken by maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुटी सिगारेट अन् बिडीच्या विक्रीवर राज्यात बंदी; ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. ...

'ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है'; भाजपा आमदाराचं संभ्रमात टाकणारं विधान - Marathi News | BJP MLA Nitesh Rane said that under the leadership of PM Narendra Modi, farmers across the country are safe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है'; भाजपा आमदाराचं संभ्रमात टाकणारं विधान

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील शरद पवार आमच्यासोबत असल्याचा दावा केला आहे. ...

"मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते" - Marathi News | BJP leader Vinod Tawde has criticized NCP president Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते"

शरद पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते, असं विनोद तावडे यांनी सांगितले. ...

'...तर मला काय फरक पडतो, माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही'; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण - Marathi News | Former CM Devendra Fadnavis has commented on Tukaram Mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मला काय फरक पडतो, माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही'; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना भाष्य केलं आहे. ...

कंगना भाजपात प्रवेश करणार?; देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis said that Kangana Ranaut does not want to enter politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना भाजपात प्रवेश करणार?; देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उघडपणे बोलणारी अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केलं होतं. ... ...