लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

Bird Flu: धक्कादायक! अमरावतीत अचानक २८ कोंबड्या दगावल्या; बर्ड फ्लूची भीती, प्रशासनाच्या चिंतेत भर - Marathi News | Bird Flu: Shocking! In Amravati, 28 hens were suddenly slaughtered; Add to the administration's concern | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bird Flu: धक्कादायक! अमरावतीत अचानक २८ कोंबड्या दगावल्या; बर्ड फ्लूची भीती, प्रशासनाच्या चिंतेत भर

राज्यातील अमरावतीच्या बडनेऱ्यात गावांत २८ कोंबड्या दगावल्याची माहिती समोर आली आहे. ...

औरंगाबाद नामांतरप्रश्नी राजकारण नको, एकनाथ शिंदे यांचे आवाहन - Marathi News | Aurangabad renaming issue not politics, Eknath Shinde's appeal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :औरंगाबाद नामांतरप्रश्नी राजकारण नको, एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Aurangabad renaming News : छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. त्याठिकाणच्या लोकांचीही तीच मागणी आहे. त्यामुळे आम्ही त्या मागणीला पाठींबा देत आहोत. ...

Bhandara Fire: 'अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की...'; भंडारातील घटनेनंतर राणेंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Former MP Nilesh Rane has criticized the state government after the Bhandara incident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire: 'अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की...'; भंडारातील घटनेनंतर राणेंची राज्य सरकारवर टीका

माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Bhandara Fire: 'आमची लेकरं गेली..', मृत बालकांच्या मातांचा टाहो; प्रशसनावरही केले गंभीर आरोप - Marathi News | Video:Relatives of the dead children have blamed the hospital administration for the incident at bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire: 'आमची लेकरं गेली..', मृत बालकांच्या मातांचा टाहो; प्रशसनावरही केले गंभीर आरोप

रुग्णालयात दगावलेल्या बालकांच्या पालकांचा एकच आक्रोश रुग्णालय परिसरात पाहायला मिळत आहे. ...

Bhandara Fire: 'भंडाऱ्यातील घटना मन हेलावून टाकणारी'; नरेंद्र मोदीही हळहळले - Marathi News | Bhandara Fire: 'Heartbreaking incident in Bhandara' Said PM Narendra Modi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire: 'भंडाऱ्यातील घटना मन हेलावून टाकणारी'; नरेंद्र मोदीही हळहळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भंडारातील घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केले आहे.  ...

पोलीस भरतीचा जीआर रद्द, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती - Marathi News | Home Minister Anil Deshmukh informed that the GR of police recruitment has been canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस भरतीचा जीआर रद्द, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती

police recruitment News : पोलीस भरती २०१९ साठी एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते त्यांना दिलासा देण्यासाठी गृहमंत्रालयाने ४ जानेवारी २०२१ रोजी काढलेला जीआर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...

ठाकरे सरकारच्या निर्णयाचा फायदा फक्त बिल्डरला | Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | Stamp Duety - Marathi News | Only builders benefit from Thackeray government's decision | Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | Stamp Duety | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारच्या निर्णयाचा फायदा फक्त बिल्डरला | Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | Stamp Duety

...

"संभाजीनगर चुकून टाइप झालं; CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ" - Marathi News | Sambhajinagar was typed by mistake, said congress leader Aslam Sheikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संभाजीनगर चुकून टाइप झालं; CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ"

कधीतरी टाईप करताना चूक होत असते, असं मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले आहे.  ...