लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

 "टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली; पेज 3 मंत्र्यांना झटका"  - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has Tount to Minister Aditya Thackeray over Tesla's move to Karnataka. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : "टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली; पेज 3 मंत्र्यांना झटका" 

टेस्ला कंपनी कर्नाटकला गेल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मंत्री आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.  ...

"हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाही, लवकर राजीनामा द्या अन्यथा..."; भाजपाचा धनंजय मुंडेंना इशारा - Marathi News | Minister Dhananjay Munde should resign soon or else there will be intense agitation for legal action, Uma Khapre has warned. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाही, लवकर राजीनामा द्या अन्यथा..."; भाजपाचा धनंजय मुंडेंना इशारा

मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे.  ...

वर्षभरात मायानगरी मुंबईचा चेहरा बदलणार; टोकीयोच्या धर्तीवर सिग्नल व्यवस्था राबवणार - Marathi News | Mayangari will change the face of Mumbai throughout the year; Tokyo-style signal system will be implemented | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात मायानगरी मुंबईचा चेहरा बदलणार; टोकीयोच्या धर्तीवर सिग्नल व्यवस्था राबवणार

मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देऊन वर्षभरात या मुंबई शहराचा कायापालट होणार असून विकासाचे अनेक मोठे  प्रकल्प राबवण्याचे नियोजन आहे. ...

"वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी"'; मनसेचा टोला - Marathi News | "The security given to Varun Sardesai is' my family is my responsibility said MNS leader sandeep deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे 'माझे कुटुंब माझी जबाबदारी"'; मनसेचा टोला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावलेला आहे.  ...

म्हणून मनसे आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करून केले चक्क गुजराती भाषेत ट्विट...   - Marathi News | So MNS MLAs tagged Chief Minister Uddhav Thackeray and tweeted in Gujarati ... | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :म्हणून मनसे आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करून केले चक्क गुजराती भाषेत ट्विट...  

Uddhav Thackeray News : भाजपची व्होट बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजराती समाजाला साद घालण्यासाठी शिवसेनेने सुरुवात केली आहे. ...

जीवाला काही झाल्यास सरकार जबाबदार | Narayan Rane on Uddhav Thackeray | Maharashtra - Marathi News | Government is responsible if anything happens to the soul Narayan Rane on Uddhav Thackeray | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जीवाला काही झाल्यास सरकार जबाबदार | Narayan Rane on Uddhav Thackeray | Maharashtra

...

सांत्वनासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते; कुटुंबासमोर मी हात जोडून स्तब्ध उभा होतो- मुख्यमंत्री - Marathi News | I had no words for consolation; In front of the family said CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांत्वनासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते; कुटुंबासमोर मी हात जोडून स्तब्ध उभा होतो- मुख्यमंत्री

कितीही सांत्वन केलं तरीही ते परत आणता येणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी बालकांच्या पालकांना भेटल्यानंतर सांगितले. ...

Bird Flu in Maharashtra: ८०० कोबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'नेच; अहवालात स्पष्टीकरण, परभणीत प्रतिबंद आदेश लागू - Marathi News | 800 birds die of bird flu; Clarification in the report, ban imposed in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Bird Flu in Maharashtra: ८०० कोबड्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू'नेच; अहवालात स्पष्टीकरण, परभणीत प्रतिबंद आदेश लागू

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. ...