महाराष्ट्र सरकार FOLLOW Maharashtra government, Latest Marathi News
शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र देणे आणि ते माध्यमांमधून व्हायरल करणे ही शिवसेनेची संस्कृती नाही. मग सरनाईकांनी हे का केले असावे? ...
मुख्यमंत्र्यांना यादी होणार सादर ...
वर्धापन दिनाच्या भाषणातील मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय फटकेबाजी आणि सरनाईकांनी भाजपशी जुळवून घेण्याची केलेली विनवणी यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...
पक्षप्रमुखांना पत्र पाठवून नंतर ते व्हायरल करून त्यावर चर्चा घडवणे ही शिवसेनेची राजकीय संस्कृती नाही. ...
काँग्रेसची नेमकी भूमिका काय? केवळ स्वबळाची भाषा वापरून सत्ता मिळेल का? असे प्रश्न नेत्यांनी प्रभारींसमोर ठेवले. ...
न्यायालयांनी मुस्लीम आरक्षणाची बाजू वेळोवेळी उचलून धरली असली तरी, ते प्रत्यक्षात यावे म्हणून कोणाही राजकीय पक्षाने प्रयत्न केलेले नाहीत. ...
जाेड्यातून मारणे ही खरे तर ठाकरे कुटुंबीयांची पद्धत नाही. ते थेटच मारतात. ...
भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच, शिवाय आमच्यासारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. ...