लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

महाविकास आघाडीचे केवळ दौरे, दुष्काळी स्थितीकडे दुर्लक्ष; गिरीश महाजनांचा निशाणा - Marathi News | Only tours of the Mahavikas front, ignoring the drought situation; Said BJP leader Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचे केवळ दौरे, दुष्काळी स्थितीकडे दुर्लक्ष; गिरीश महाजनांचा निशाणा

मुंबई महापालिका स्वबळावर लढणार; गिरीश महाजन यांची माहिती ...

तुम्ही काळजी करु नका, मी व्यक्तिशः प्रयत्न करेन; राज ठाकरेंचं नायगावमधील रहिवाशांना आश्वासन - Marathi News | Don't worry, I'll try personally; MNS Prisident Raj Thackeray's assurance to the residents of Naigaon Police Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही काळजी करु नका, मी व्यक्तिशः प्रयत्न करेन; राज ठाकरेंचं नायगावमधील रहिवाशांना आश्वासन

इमारती धोकादायक जाहीर करण्यात आल्या असून राज्य सरकारने पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. ...

'आता आणखी एक दणका द्यावा लागेल'; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | 'Now we have to give another bang'; BJP's warning to Thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता आणखी एक दणका द्यावा लागेल'; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा

उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर 'भाजपा मुंबई'ने ट्विट केलं आहे. ...

'झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिये'; उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर नितेश राणेंचा टोला - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has Taunt To Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिये'; उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर नितेश राणेंचा टोला

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...

Maharashtra Unlock: लोकल, पूर, कोरोना, लसीकरण अन् निर्बंध; मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, वाचा एका क्लिकवर! - Marathi News | Maharashtra Unlock: Local, Flood, Corona, Vaccination and Restrictions; Read exactly what the CM Uddhav Thackeray said with one click! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Unlock: लोकल, पूर, कोरोना, लसीकरण अन् निर्बंध; मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, वाचा एका क्लिकवर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. ...

Mumbai Local: अ‍ॅपद्वारे लोकलचा पास डाऊनलोड करु शकणार; स्मार्टफोन नसलेल्या नागरिकांनाही दिला पर्याय - Marathi News | Mumbai Local: will be able to download Local Pass through the app; Option given to citizens who do not have a smartphone | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: अ‍ॅपद्वारे लोकलचा पास डाऊनलोड करु शकणार; स्मार्टफोन नसलेल्या नागरिकांनाही दिला पर्याय

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ...

लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार; अतुल भातखळकरांची टीका - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar has criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार; अतुल भातखळकरांची टीका

हॉटेल, बार, दारूची दुकाने सुरू करणाऱ्या ठाकरे सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यास वाटाण्याच्या अक्षता लावत आहे. ...

राज्यातील लोककलावंतांना अनुदान देण्यास मान्यता - Marathi News | Approval to provide grants to folk artists in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील लोककलावंतांना अनुदान देण्यास मान्यता

Folk Artists: राज्यातील लोककलावंतांना एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून, यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा, असे निर्देश दिले आहेत. ...