लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

'सर्वसामान्य नागरिकांना खेटे घालायला लावू नका'; सत्यजीत तांबे यांची मागणी - Marathi News | 'Don't make ordinary citizens suffer'; Demand of MLA Satyajit Tambe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सर्वसामान्य नागरिकांना खेटे घालायला लावू नका'; सत्यजीत तांबे यांची मागणी

अधिकाऱ्याची भेट त्या दिवशी झाली नाही, तर त्यांचं दुहेरी नुकसान होतं, असं आमदार सत्यजीत तांबे यांनी या पत्रात नमूद केलं. ...

तुम्ही काम करत नाही, फक्त दाढी कुरवाळत बसता...; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा - Marathi News | Opposition leader and NCP leader Ajit Pawar has criticized Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही काम करत नाही, फक्त दाढी कुरवाळत बसता...; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केले.  ...

महिलांना मुख्यप्रवाहात आणलं पाहिजे, ही चांगली सुरुवात; मनीषा कायंदे यांचं मत - Marathi News | Women should be mainstreamed, a good start; Opinion of MLA Manisha Kayande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांना मुख्यप्रवाहात आणलं पाहिजे, ही चांगली सुरुवात; मनीषा कायंदे यांचं मत

मनीषा कायंदे यांनी आजही ठाकरे गटावर टीका केली. ...

'आपला महाराष्ट्र कुठे चाललाय, चिंता वाटते...'; गीता जैन यांच्या व्हिडिओवरुन रोहित पवारांचं मत - Marathi News | NCP MLA Rohit Pawar has criticized MLA Geeta Jain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपला महाराष्ट्र कुठे चाललाय, चिंता वाटते...'; गीता जैन यांच्या व्हिडिओवरुन रोहित पवारांचं मत

सदर व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत गीता जैन यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

नरेंद्र मोदींनी योगाच्या माध्यमातुन जगाला उत्तम आरोग्याची किल्ली दिली- एकनाथ शिंदे - Marathi News | PM Narendra Modi gave the world the key to good health through yoga, said that CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींनी योगाच्या माध्यमातुन जगाला उत्तम आरोग्याची किल्ली दिली- एकनाथ शिंदे

योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी रहा असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.  ...

महाविकास आघाडीमधील अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा दावा - Marathi News | Minister Uday Samant has also made a big claim today after the entry of Manisha Kayande. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीमधील अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात; उदय सामंत यांचा मोठा दावा

मनीषा कायंदेंच्या प्रवेशानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी देखील मोठा दावा केला आहे. ...

मुंबईत नालेसफाई नाही, ही तर निव्वळ 'हाथ की सफाई'; वर्षा गायकवाड यांचा आरोप - Marathi News | There is no drain cleaning in Mumbai, it is purely 'hand cleaning'; Allegation of Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत नालेसफाई नाही, ही तर निव्वळ 'हाथ की सफाई'; वर्षा गायकवाड यांचा आरोप

आज त्यांनी धारावी येथील ६० फीट रोड, प्रेम नगर आणि शेठ नगर या परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. ...

Buldhana: पीएम किसानच्या समित्याच करणार नमाे सन्मानची अंमबजावणी, वर्षभरात तीन टप्प्यात मिळणार प्रत्येकी दाेन हजार रुपयांचे अनुदान - Marathi News | Buldhana: PM Kisan's committee will do the implementation of Namo Samman, grant of two thousand rupees will be given in three phases in a year. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीएम किसानच्या समित्याच करणार नमाे सन्मानची अंमबजावणी

Buldhana: केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान याेजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमाे शेतकरी सन्मान याेजना सुरू केली आहे़ या याेजनेची अंमलबजावणी प्रधानमंत्री कृषी सन्मान याेजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर समित्याच करणार आहे ...