लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

एकाला मंत्रिपद दिले तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयार; वरुण सरदेसाईंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Varun Sardesai, leader of Yuva Sena in the Thackeray faction, has criticized the state government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाला मंत्रिपद दिले तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयार; वरुण सरदेसाईंची राज्य सरकारवर टीका

ठाकरे गटातील युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

'गृहखाते अपयशी ठरल्याने गुन्हेगार निर्ढावले'; मुंबई लोकलमधील घटनेवरुन सुप्रिया सुळे आक्रमक - Marathi News | 'Criminals eliminated as Homeminister Department fail'; NCP MP Supriya Sule aggressive over the incident in Mumbai Local Train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गृहखाते अपयशी ठरल्याने गुन्हेगार निर्ढावले'; मुंबई लोकलमधील घटनेवरुन सुप्रिया सुळे आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. ...

'आज फसवणुकीची जयंती, पुढल्या वेळेला पुण्यतिथी असेल...'; राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा - Marathi News | MP Sanjay Raut has criticized the Shinde-Fadnavis government after one year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आज फसवणुकीची जयंती, पुढल्या वेळेला पुण्यतिथी असेल...'; राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाल्यानं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ...

कामगिरी दमदार, पण वादाचीही किनार, शिंदे- फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती - Marathi News | Strong performance, but edge of controversy, Shinde-Fadnavis government completes one year today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामगिरी दमदार, पण वादाचीही किनार, शिंदे- फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती

Shinde-Fadnavis Government: राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारला ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले; पण काही वादांची किनारही या कामगिरीला आहे.  ...

भावी डॉक्टरांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आता होणार ऑनलाइन - Marathi News | The verification of answer sheets of prospective doctors will now be done online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावी डॉक्टरांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आता होणार ऑनलाइन

Doctor: कर्नाटक येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या धर्तीवर आता राज्यातही आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व मेडिकल कॉलेजांतील पेपर तपासणीचे काम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ...

राज्यात १.२० लाख रोजगार, ४० हजार कोटींची गुंतवणूक : पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे विशाल प्रकल्प - Marathi News | 1.20 lakh jobs in the state, investment of 40 thousand crores: Huge projects in Pune, Chhatrapati Sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १.२० लाख रोजगार, ४० हजार कोटींची गुंतवणूक : पुणे, छ.संभाजीनगर येथे विशाल प्रकल्प

Maharashtra: राज्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असलेल्या आणि १ लाख २० हजार रोजगार निर्माण करणार असलेल्या विशाल प्रकल्पांच्या उभारणीला बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  ...

Mumbai: वर्सोवा-वांद्रे सेतूला सावरकर, तर एमटीएचएलला वाजपेयींचे नाव - Marathi News | Mumbai: Savarkar for Versova-Bandra flyover, Vajpayee for MTHL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा-वांद्रे सेतूला सावरकर, तर एमटीएचएलला वाजपेयींचे नाव

Mumbai: मुंबई कोस्टल रोडवरील वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव दिले जाणार आहे. ...

शिंदे सरकारची सामाजिक वारी, ‘आपला दवाखाना’ आणखी ७०० ठिकाणी - Marathi News | Shinde government's social scheme, 'Apa Dawakhana' in 700 more places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारची सामाजिक वारी, ‘आपला दवाखाना’ आणखी ७०० ठिकाणी

Maharashtra Government: राज्यात पावसाचे दमदार आगमन झाले असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस पाडला. ...