लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

नरेंद्र मोदींनी अशक्य ते शक्य करुन दाखवले; दिवसरात्र मेहनत करतायत, CM शिंदेंनी केलं कौतुक - Marathi News | Narendra Modi made the impossible possible; CM Eknath Shinde praised | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नरेंद्र मोदींनी अशक्य ते शक्य करुन दाखवले; दिवसरात्र मेहनत करतायत, CM शिंदेंनी केलं कौतुक

'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही संकल्पना बदलण्यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली होती असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ...

'प्रत्येकाने त्याग केल्यानेच हे सरकार झाले'; भरत गोगावलेंच्या विधानावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया - Marathi News | 'This government came about because everyone gave up'; Bachu Kadu's reaction to Bharat Gogawle's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रत्येकाने त्याग केल्यानेच हे सरकार झाले'; भरत गोगावलेंच्या विधानावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

भरत गोगावलेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ...

विद्यापीठाच्या संलग्नता प्रमाणपत्राच्या शुल्कातून महाविद्यालयांना सूट,  वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय  - Marathi News | Exemption of Colleges from University Affiliation Certificate Fee, Decision of Medical Education Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या संलग्नता प्रमाणपत्राच्या शुल्कातून महाविद्यालयांना सूट

Mumbai: यापुढे शासनाच्या अख्त्यातील महाविद्यलयाना या खर्चातून सूट देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या वैद्यकीय महाविद्यलयाचे लाखो रुपये वाचणार असले तरी मोठा आर्थिक फटका विद्यापीठाला बसणार आहे. ...

रोजगार युक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प; एकनाथ शिंदेंनी केले ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन - Marathi News | Resolved to make Maharashtra employment-rich; Eknath Shinde inaugurated 75 virtual classrooms | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोजगार युक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प; एकनाथ शिंदेंनी केले ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थी विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. ...

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला ६० कोटींची तरतूद; एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | Provision of 60 crores to Chhatrapati Shivaji Maharaj Hospital in Kalwa; Information about CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला ६० कोटींची तरतूद; एकनाथ शिंदेंची माहिती

रुग्णाच्या नातेवाईकांनाही भरपाई दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिले. ...

'अजित पवार हा माझा पुतण्या, मी कुटुंबातील वडिलधारा माणूस मग...'; भेटीवर पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | What's wrong with meeting a family member?, Ajit Pawar is my nephew, Said that NCP Chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अजित पवार हा माझा पुतण्या, मी कुटुंबातील वडिलधारा माणूस मग...'; भेटीवर पवारांची प्रतिक्रिया

अजित पवार यांच्यासोबतच्या भेटीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

कळवा रुग्णालयातील घटना दुर्दैवी, सखोल चौकशी होणार, समितीही नेमली; CM शिंदेंची माहिती - Marathi News | The incident at Kalwa Hospital is tragic, a thorough investigation will be conducted, a committee has also been appointed; Information about CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयातील घटना दुर्दैवी, सखोल चौकशी होणार, समितीही नेमली; CM शिंदेंची माहिती

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी; गिरीश महाजन यांचे निर्देश - Marathi News | Effective implementation of National Gram Swaraj Abhiyan; Directed by Minister Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी; गिरीश महाजन यांचे निर्देश

गिरीश महाजन यांनी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाचा यावेळी सविस्तर आढावा घेतला. ...