लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

'हा मराठी अस्मितेचा प्रश्न, लवकर निर्णय घ्या'; CM शिंदेंची पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत मागणी - Marathi News | In the 26th meeting of the Western Regional Council, CM Eknath Shinde commented on various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा मराठी अस्मितेचा प्रश्न, लवकर निर्णय घ्या'; CM शिंदेंची पश्चिम क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीत मागणी

सीझेडएमपीची मान्यता मिळाल्यामुळे राज्यातील ५ किनारी जिल्ह्यांमध्ये पर्यटनाला चालना मिळेल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. ...

मत्स्योद्योग विकास धोरण निश्चिती करण्यासाठी स्थापन समितीच्या अध्यक्षपदी राम नाईकांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Ram Naik as the Chairman of the Constituent Committee to determine the Fisheries Development Policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मत्स्योद्योग विकास धोरण निश्चिती करण्यासाठी स्थापन समितीच्या अध्यक्षपदी राम नाईकांची नियुक्ती

सागरी आणि भूजलाशयीन क्षेत्रातील लोकप्रतिनिधींचा समितीत समावेश ...

कांद्याच्या प्रश्नावरुन राज्यात राजकारण तापलं; फडणवीसांचा जपानहून थेट अमित शाह यांना फोन - Marathi News | Onion issue heated up politics in the state; Devendra Fadnavis calls Amit Shah directly from Japan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याच्या प्रश्नावरुन राज्यात राजकारण तापलं; फडणवीसांचा जपानहून थेट अमित शाह यांना फोन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा प्रश्नावरुन जपानमधून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. ...

'मी कृषीमंत्री असताना कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावलं नव्हतं'; शरद पवारांचं प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar replied that when I was the Agriculture Minister, 40 percent export duty was never imposed on onion. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी कृषीमंत्री असताना कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावलं नव्हतं'; शरद पवारांचं प्रत्युत्तर

केंद्र सरकारनं निर्यात शुल्क कमी करावं, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.  ...

राज्य सरकार राबवतेय 'काद्यांची महाबँक' संकल्पना; एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषदेत माहिती - Marathi News | The state government is implementing the concept of 'Onion's Mahabank'; CM Eknath Shinde's information in a press conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार राबवतेय 'काद्यांची महाबँक' संकल्पना; एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषदेत माहिती

काही तात्काळ अमंलबजावणी करण्याच्या आणि काही दीर्घकालीन उपाययोजना सुध्दा करण्यात येत आहेत, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

'कांदा'प्रश्नी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; CM शिंदेंचं स्पष्टीकरण, शरद पवारांनाही दिलं प्रत्युत्तर - Marathi News | CM Eknath Shindes informed that the government is always with the farmers regarding onion issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कांदा'प्रश्नी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; CM शिंदेंचं स्पष्टीकरण, शरद पवारांनाही दिलं प्रत्युत्तर

आज सकाळीच केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी तसेच केंद्रीय गृह मंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

विशेष लेख>> सरकारच्या कारभाराचा गोपनीय अहवाल फुटला! - Marathi News | Special Article on A confidential report of the government affairs was leaked | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख>> सरकारच्या कारभाराचा गोपनीय अहवाल फुटला!

साहेब, हल्ली मंत्री मंत्रालयात येत नाहीत. का येत नाहीत यासाठी समिती नेमावी लागेल. ...

स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष, गैरप्रकारास वाव नाही – एकनाथ शिंदे - Marathi News | Government is vigilant to conduct competitive exams successfully, there is no scope for malpractice – Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष, गैरप्रकारास वाव नाही – एकनाथ शिंदे

Mumbai: परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ...