लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात, कोर्टाने राज्य सरकारला दिले महत्त्वपूर्ण आदेश - Marathi News | Gunratna Sadavarte ins High Court against Manoj Jarange Patil's agitation, the court passed important orders to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात, कोर्टाने राज्य सरकारला दिले महत्त्वपूर्ण आदेश

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना नोटिस बजावली असून, राज्य सरकारलाही महत्त्वाचे आदेश दिले ...

फ्री उपचार करा, पण तुम्हीही खर्च उचला; राज्य सरकारची डोकेदुखी वाढली, केंद्राला लिहिले पत्र - Marathi News | Free treatment, but you also bear the cost; The headache of the state government increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्री उपचार करा, पण तुम्हीही खर्च उचला; राज्य सरकारची डोकेदुखी वाढली, केंद्राला लिहिले पत्र

७० टक्के भार केंद्राने घेण्याची मागणी ...

तुमची जात इतरांपेक्षा कनिष्ठ समजली जाते?; मराठा सर्वेक्षणात विचारणा, १५४ प्रश्नांचा समावेश - Marathi News | Is your caste considered inferior to others?; Maratha Survey Questionnaire, consisting of 154 questions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुमची जात इतरांपेक्षा कनिष्ठ समजली जाते?; मराठा सर्वेक्षणात विचारणा, १५४ प्रश्नांचा समावेश

राज्यभरात हे सर्वेक्षण सुरू झाले. त्यासाठी १५४ प्रश्न, तीन तक्ते व तब्बल ३५ पानांची प्रश्नावली आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. ...

‘त्या’ अंत्यसंस्कारांना सरकारी अधिकारी उपस्थित राहणार;CM शिंदेंचे आरोग्य विभागाला आदेश - Marathi News | Government officials will attend those funerals; Chief Minister's order to Health Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ अंत्यसंस्कारांना सरकारी अधिकारी उपस्थित राहणार;CM शिंदेंचे आरोग्य विभागाला आदेश

अवयवदानासाठी ‘लोकमत’ सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. ...

आयोगाच्या अहवालानंतर अधिवेशन; मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची पूर्ण तयारी- CM शिंदे - Marathi News | Session after report of Commission; All ready to enact Maratha reservation law- CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयोगाच्या अहवालानंतर अधिवेशन; मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची पूर्ण तयारी- CM शिंदे

आठवडाभरात हाेणार सर्वेक्षण ...

याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाहीर झालेली सुट्टी योग्यच - Marathi News | The students' petition was politically motivated; The holiday announced for the Pranpratistha celebration is correct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाहीर झालेली सुट्टी योग्यच

उच्च न्यायालयाचे मत ...

भगवे झेंडे, फुलांची उधळण व शिस्तीत कदमताल; मराठा आरक्षण पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यात - Marathi News | The saffron flags, the flourishing of flowers and the disciplined march; Maratha Reservation Walk in Ahmednagar District | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भगवे झेंडे, फुलांची उधळण व शिस्तीत कदमताल; मराठा आरक्षण पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यात

पदयात्रेतील वाहने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत होती.  ...

मराठा समाजाच्या अचूक सर्वेक्षणाला सर्वोच्च प्राधान्य, कॉल सेंटर २४ तास सुरू ठेवा- CM शिंदे - Marathi News | Accurate survey of Maratha community top priority, call center open 24 hours- CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाच्या अचूक सर्वेक्षणाला सर्वोच्च प्राधान्य, कॉल सेंटर २४ तास सुरू ठेवा- CM शिंदे

मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...