नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Maharashtra Government: वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्र वितरणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. वृत्तपत्र वितरणात विक्रेते, एजंटचे योगदान मोठे आहे. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता त्यांचे काम विनासुट्टी सुरू असते. त्यामुळे त्यांचे प्रश्न मार्गी लावण् ...
Maratha Reservation: मराठा आरक्षण हा राज्य सरकारने बिघडवलेला खेळ आहे. राज्य सरकार दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. ...
Maratha Reservation: २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम सुरू असतानाच जरांगे यांच्या मागणीनुसार अध्यादेश काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठका, विचारमंथन याचा धडाकाच लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां ...
Maratha Reservation: राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही बोलले आहेत, त्यामधील काहीच न्यायालयात टिकणार नाही. कारण ते कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही, असे स्पष्ट मत घटनातज्ज्ञ प्रा. डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त क ...
Maratha Reservation: मराठा आंदोलनातील निर्णायक लढ्यातील शेवटच्या टप्प्यात नवी मुंबईमध्ये आंदोलक व सरकार यांच्यामध्ये बुद्धिबळाचे डावपेच सुरू होते. २६ जानेवारीची अख्खी रात्र नवी मुंबई जागी हाेती. ...
Maratha Reservation: आरक्षणाचा अवघड लढा जिंकत विजयाचा गुलाल उधळूनच 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत विजयी मुद्रेने शनिवारी ते आपापल्या गावी परतण्यास निघाले. आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभूतपूर्व लक्ष्याने गर्द ...