तपोवन परिसरात बफर झोनमध्ये एक्सिबिशन सेंटर करण्याचा घाट का घालण्यात आला, जिथे झाडे तोडावी लागणार नाहीत अशा ठिकाणी करता येणे शक्य नाही का, याबाबत नक्की काय करणार, याची अचूक उत्तरे मिळाली नाहीत ...
अनुयायांना पाणी, स्वच्छतागृह, दिशादर्शक फलके, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, ड्रोन, सीसीटीव्ही, पुस्तकालय आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील ...
Sudhir Mungantiwar Vidhan Sabha Speech: विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. पण, त्या खात्याचे मंत्रीच सभागृहात नव्हते, त्यावरून ते चांगलेच चिडले. ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून, बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टी ...
एसीबीने केलेल्या पडताळणीदरम्यान देशमुख याने १४ रेशनकार्ड मंजूर करून त्यावर सही शिक्का देण्यासाठी सुरुवातीला १९ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर १६ हजार रुपयांवर व्यवहार निश्चित केल्याचे निष्पन्न केले ...