Maharashtra Election Results 2026 Latest News in Marathi | महाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६ FOLLOW Maharashtra election results, Latest Marathi News
ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजपा हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असं शिंदेंनी स्पष्ट सांगितले. ...
Amravati : चालू आठवड्यात महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्याचे संकेत; शिंदेसेना, बसप, उद्धवसेना नेत्यांशी रवी राणांची युद्धस्तरावर बोलणी ...
भाजपला काँग्रेसपेक्षा ८.८५ टक्के अधिक मते : तुलनेत ६८ जागा घेण्यात यश ...
एका बाजूला पक्षांतर करणाऱ्या अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला असताना दुसरीकडे ९ अशा उमेदवारांनी बाजी मारली आहे ज्यांच्यासाठी पक्षांतराचा निर्णय 'लॉटरी' ठरला ...
अकोला महापालिका निवडणुकीमध्ये अनेक मतदारांनी नोटा दाबून आपली नाराजी व्यक्त केली. काही प्रभागांमध्ये याचा थेट फटका काही उमेदवारांना बसला आहे. ...
पुढील महानगरपालिका निवडणुकीत यंदा अनेक नव्या, तरुण उमेदवारांना राजकीय पक्षांनी संधी दिली आणि अनेकांनी त्या संधीचं सोनं केलं.. ...
- प्रभाग क्रमांक २ ते २९ दरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये एकतर्फी विजय ...
लोकमत विश्लेषण: पदवीधर ३३, तर पदव्युत्तर पदवी घेतलेले आठ जण; दहावी-बारावीपर्यंत शिकलेल्या नगरसेवकांची संख्या ४८ ...