दहावी तसेच बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कऱण्यात आल्या असून बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरु हाेणार आहेत. ...
पंचवटी : विद्युत वितरण कंपनीची वायर तुटून गायी-म्हशीच्या गोठ्यावर पडल्याने लोखंडी पत्र्यात उतरलेल्या वीजप्रवाहामुळे तब्बल आठ म्हशी दगावल्याची घटना औरंगाबाद रोडवरील सिद्धिविनायक लॉन्सशेजारी असलेल्या पवन डेअरीत रविवारी (दि.१८) सकाळी १० वाजेच्या सुमारास ...
देवळा : येथे झालेल्या आमसभेत वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता भाऊसाहेब वेताळ यांनी रोहित्र बदलून देण्यासाठी पाच हजार रुपये घेतल्याचा आरोप मेशी येथील शाहू शिरसाठ या शेतकऱ्याने केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव आमसभेत करण्यात आला. यावेळी जिल्ह ...
बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतानाच तो बार्शीच्या वसंत महाविद्यालय तांबेवाडी येथून व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांना त्या ठिकाणी चौकशीसाठी तातडीने पाठविण्यात आले आ ...
पडघा येथील महापारेशनच्या ४०० केव्ही वीज वाहनीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भागात तब्बल सव्वा दोन तास ब्लॅक आऊटच्या त्रासाला सामोरे जावे लागले. ...
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (टीएआयटी) १२ डिसेंबरला होत आहे. या परीक्षेतील काही परीक्षार्थींचे केंद्र हे २५० ते ३०० किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक परीक्षार्थींनी ही ...