लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन, मराठी बातम्या

Maharashtra day, Latest Marathi News

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.
Read More
Maharashtra Day: मुस्लिम समाजाच्या उद्धाराची चळवळ चालवणारे शमशुद्दीन तांबोळी - Marathi News | Maharashtra Day shamsuddin tamboli working for muslim communities welfare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Day: मुस्लिम समाजाच्या उद्धाराची चळवळ चालवणारे शमशुद्दीन तांबोळी

अन्याय, अत्याचाराची भिंत भेदून मुस्लिम महिलांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्याचं काम शमशुद्दीन तांबोळी करत आहेत. ...

Maharashtra Day: महाराष्ट्राबद्दलच्या 'या' 10 रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | maharashtra day ten interesting facts about Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Day: महाराष्ट्राबद्दलच्या 'या' 10 रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

'या' रंजक गोष्टी वाचून तुम्हाला महाराष्ट्राविषयी वाटणारा अभिमान नक्कीच वाढेल ...

पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा - Marathi News | PM Narendra Modi giving wishes to Marathi people on occasion of Maharashtra day 2018 Gujrat Day 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

भविष्यात महाराष्ट्राने यशाची नवी शिखरे पादाक्रांत करावीत. ...

Maharashtra Day: वारली संस्कृती सातासमुद्रापार नेणारे जिव्या - Marathi News | Maharashtra Day: Astonishing Life Of Jivya Soma Mashe, warli Paintings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Day: वारली संस्कृती सातासमुद्रापार नेणारे जिव्या

जिव्या सोमा मशे आठ-दहा किलोमीटर जवळच्या गंजाड गावात राहतात एवढं माहिती होतं म्हणून तिकडे जाणाऱ्या प्रवासी रिक्षामध्ये बसलो. डहाणू-जव्हार रस्त्यावर डहाणूची घरं वेगाने मागे जाऊ लागली. थोड्याचवेळात गंजाडला जाऊन पोहोचलो. ...

Maharashtra Day : वर्तमानातही इतिहास घडवू पाहणारे ‘महा’कर्तृत्ववान ! - Marathi News | Maharashtra Day 2018 : Inspirational Personalities in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Day : वर्तमानातही इतिहास घडवू पाहणारे ‘महा’कर्तृत्ववान !

अवघ्या मराठीजनांना अभिमान वाटणाऱ्या आपल्या महाराष्ट्राचा स्थापना दिवस. ...

Maharashtra day: गोरगरिबांना मदत करणारा पुण्याचा आधुनिक धन्वंतरी - Marathi News | Maharashtra day: Dr. Abhijit Sonavane Doctor for Beggers from Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra day: गोरगरिबांना मदत करणारा पुण्याचा आधुनिक धन्वंतरी

पुण्यातील डॉ अभिजित सोनावणे यांनी... आपली उत्तम नोकरी सोडून पुण्यातले डॉ. अभिजित सोनावणे सध्या 'भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर; अर्थात डॉक्टर फॉर बेगर ही भूमिका निभावत आहेत. एका भिक्षेकऱ्याने त्यांच्या निराशेच्या काळात धीर दिला आणि त्यांचे आयुष्य बदलले. ...

महाराष्ट्रासारख्या राकट-कणखर मुलुखालाही नमवू, असे वाटत असेल तर ते ‘स्वप्नरंजन’च - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray's editorial on maharashtra day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रासारख्या राकट-कणखर मुलुखालाही नमवू, असे वाटत असेल तर ते ‘स्वप्नरंजन’च - उद्धव ठाकरे 

महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला जागे होण्याचं आवाहन सामना संपादकीयमधून केले आहे. ...

Maharashtra Day: समुद्रकिनाऱ्यांना स्वच्छ करणारे अॅड. अफरोझ शाह - Marathi News | Maharashtra Day 2018: Afroz Shah lawyer who cleaned versova beach | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Day: समुद्रकिनाऱ्यांना स्वच्छ करणारे अॅड. अफरोझ शाह

वर्सोव्याचा किनारा स्वच्छ करण्याचे काम गेले अनेक महिने सुरु असून या कामाला समाजाच्या सर्वच स्तरांमधून पाठिंबा मिळत आहे. देशात प्रगतशील असलेल्या आपल्या राज्यातील नागरिकांनी आपला महाराष्ट्र कचरामुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी केला पाहिजे असे ठाम मत  अँड ...