Maharashtra Budget 2021: उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात महिला विकास, उद्योग, रस्ते, रेल्वे, दळणवळण इ. सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी भर देण्यात आला आहे ...
'कोरोना संकट काळात राज्याचे नुकसान झाले असताना आणि केंद्राकडून राज्याच्या GSTचा वाटा पूर्णतः मिळत नसतानादेखील राज्यातील प्रत्येक स्तरातील प्रत्येकाला योग्य न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प. (Maharashtra Budget 2021) ...
Balasaheb Thorat And Maharashtra Budget 2021 : "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे." ...
CM Uddhav Thackeray Reaction on Maharashtra Budget 2021: आव्हानात्मक परिस्थिती असूनही महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प, समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. ...
Maharashtra Budget 2021: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन महाराष्ट्राला पुन्हा विकासपथाव ...
Maharashtra Budget 2021: इंधनदरवाढीवरून (Petrol Diesel Price Hike) केंद्र सरकारला जबाबदार ठरण्याचा किंवा त्यांच्याकडे बोट दाखवण्याचा अधिकारच ठाकरे सरकारला उरलेला नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...
BJP MLA Ashish Shelar Reaction on Maharashtra Budget 2021: पेट्रोल डिझेल भाव कमी करु सांगितले त्याबद्दल कोणती घोषणा नाही. आँनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही नाही. अशा अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प आहे असं त्यांनी सांगितले. ...