Maharashtra Budget 2019 Updates: महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प 18 जून दुपारी दोन वाजता सादर केला जाणार आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप - शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 28 फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2019 या चार महिन्यांसाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून समाजातील विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. Read More
राज्याचा २०१९-२० चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या अर्थसंकल्पात ... ...
राहुल शेवाळे हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून ते सध्या भाजपावासी झाले आहेत. त्यानंतरच, सुप्रिया सुळे आणि त्यांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. ...