लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेगावात रास्तारोको करण्यात आला. ...
कोरेगाव भीमा प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान हदगाव तालुक्यातील आष्टी येथील योगेश प्रल्हाद जाधव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. याबाबत नॅशनल एससी, एसटी, ओबीसी, स्टुडंटस् अँड युथ फ्रंटच्या सात सदस्यीय समितीने योगेशचा मृत्यू पोल ...
कोरेगाव-भीमा येथील दंगलीस कारणीभूत असलेले संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी भिक्खू संघाने आज गुरुवारपासून भडकलगेटलगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ...