लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
मराठा आरक्षण बंददरम्यान वाळूज उद्योगनगरीतील कारखान्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. या भयावह घटनेमुळे उद्योजकांनी कारखान्याच्या सुरक्षेवर भर दिला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील चाकण येथील उद्योगनगरीत ज्या पद्धतीने महाराष्ट्र बंददरम्यान जाळपोळ करण्यात आली, त्याच धर्तीवर औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीला टार्गेट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे ...
मराठा आरक्षणासाठी ९ आॅगस्ट रोजी राज्यभरात महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी हयात हॉटेल येथे अंदाजे २० ते २५ जणांच्या जमावाने हॉटेलच्या आवारातील खुर्च्या व साहित्याची मोडतोड केली होती. ...
महाराष्ट्र बंद दरम्यान वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये समाजकंटकांनी घुसून तोडफोड केली. यासंदर्भात उद्योजकांचे एक शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना भेटले. ...
बंददरम्यान बहुराष्ट्रीय कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याची उद्योगांच्या मुख्यालयांनी गंभीर दखल घेतली असून विविध कंपन्यांचे अधिकारी मुंबईहून शहरात दाखल झाले. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. ...