लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh, मराठी बातम्या

Maharashtra bandh, Latest Marathi News

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Read More
Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीचा मोर्चा; जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Maharashtra Bandh : Mahavikas Aghadi Morcha for Maharashtra Bandh; Bandla composite response in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीचा मोर्चा; जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

Maharashtra Bandh in Aurangabad : महाविकास आघाडीने पैठण गेट ते शहागंज या मुख्य बाजार पेठेतून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ...

Maharashtra Bandh: “मोदी सरकारच्या मग्रुरीला विरोध, आम्ही काय करु शकतो हे दाखवण्यासाठी आजचा बंद”: प्रणिती शिंदे - Marathi News | congress praniti shinde slams modi govt and react on maharashtra bandh over lakhimpur keri incident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :“मोदी सरकारच्या मग्रुरीला विरोध, आम्ही काय करु शकतो हे दाखवण्यासाठी आजचा बंद”: प्रणिती शिंदे

Maharashtra Bandh: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या निषेधार्थ महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. ...

Marashtra bandha: पुण्यात व्यापाऱ्यांचा बंदला पूर्णतः पाठिंबा; मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातही दुकाने बंद - Marathi News | Full support for traders maharashtra bandh in Pune Shops closed in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Marashtra bandha: पुण्यात व्यापाऱ्यांचा बंदला पूर्णतः पाठिंबा; मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातही दुकाने बंद

उत्तर प्रदेश येथील लखीमपुरची घटनेबाबत आज संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीने महाराष्टर बंद ची हाक दिली आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले होते ...

Maharashtra Bandh: संकटग्रस्त व्यापाऱ्यांना काय मदत केली हे सांगा?; भाजपाची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | Maharashtra Bandh: What helped the distressed traders ?; BJP criticizes Thackeray government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संकटग्रस्त व्यापाऱ्यांना काय मदत केली हे सांगा?; भाजपाची ठाकरे सरकारवर टीका

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकरी, व्यापारी, किरकोळ वस्तूंचे विक्रेते आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर का सोडले, असा सवालही त्यांनी केला ...

Maharashtra Bandh: 'बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन दाखवावं' - Marathi News | Maharashtra bandh news, shivsena MP sanjay Raut says maharashtra bandh is successful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Bandh: 'बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन दाखवावं'

Maharashtra Bandh: देशातील शेतकरी आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. ...

Maharashtra Bandh: ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली; दुकानं बंद करण्याचं आवाहन - Marathi News | Maharashtra Bandh: Shiv Sena-NCP took to the streets in Thane; Appeal to close the shop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली; दुकानं बंद करण्याचं आवाहन

Maharashtra Bandh Impact on Thane: परिवहन सेवा पूर्णपणे बंद, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट  ...

Maharashtra Bandh : "ठाकरे सरकारने गेली दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलेलाच आहे, आज फक्त अधिकृतपणे करतायत" - Marathi News | Maharashtra Bandh bjp leader keshav upadhye slams mahavikas aghadi lakhimpur kheri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे सरकारने गेली दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलेलाच आहे. आज फक्त अधिकृतपणे करतायत"

Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदवरून भाजपचा टोला. लखीमपूर खेरी प्रकरणी महाराष्ट्रात पुकारण्यात आलाय बंद. ...

Maharashtra Bandh : "लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून बंद पुकारून जनतेचे लक्ष वळवण्याचं महाविकास आघाडीचं हीन राजकारण" - Marathi News | Maharashtra Bandh bjp leader keshav upadhye slams mahavikas aghadi government criticize them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून बंद पुकारून जनतेचे लक्ष वळवण्याचं महाविकास आघाडीचं हीन राजकारण"

Maharashtra Bandh : भाजप महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका. लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलाय बंद. ...