लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: "Sanjay Raut is crazy, he should be admitted to a mental hospital", said the MLA of Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

Maharashtra Assembly Election Result 2024: बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधून विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये ...

प्रशांत बंब यांचा बालेकिल्ला अबाधित; सतीश चव्हाणांचे तगडे आव्हान परतवत विजयी चौकार - Marathi News | Prashant Bumb's citadel intact; Satish Chavan's tough challenge was returned with a winning four in row | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशांत बंब यांचा बालेकिल्ला अबाधित; सतीश चव्हाणांचे तगडे आव्हान परतवत विजयी चौकार

या मतदारसंघातून विरोधातील तुल्यबळ उमेदवार सतीश चव्हाण यांनी प्रशांत बंब यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले होते. ...

महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या... - Marathi News | Maharashtra Assembly Election Results: Maharashtra result will affect future national politics, understand from these 5 points | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

Maharashtra News: महाराष्ट्रातील 288 पैकी महायुतीने 230+ जागांवर विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला फक्त 47 जागा मिळाल्या. ...

गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी मतदार संघांना आजपर्यंत लाभलेले आमदार - Marathi News | Gadchiroli, Aheri and Armori constituencies have received MLAs till date | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली, अहेरी आणि आरमोरी मतदार संघांना आजपर्यंत लाभलेले आमदार

Gadchiroli Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : जिल्ह्यातील तिनही मतदार संघांना लाभलेले शिलेदार ...

१० वर्षात ४७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव; महाराष्ट्रातल्या निकालाने नेतृत्वावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Questions are being raised after the shameful defeat in Maharashtra Election Results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० वर्षात ४७ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव; महाराष्ट्रातल्या निकालाने नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

गेल्या काही वर्षात विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Vidhan Sabha Election 2024: सिंधुदुर्गमध्ये महायुतीचाच डंका; राणेंची पुन्हा एकदा ठाकरेंवर मात - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The Mahayuti gave a shock to the Uddhav Sena by winning three seats in the Legislative Assembly in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Vidhan Sabha Election 2024: सिंधुदुर्गमध्ये महायुतीचाच डंका; राणेंची पुन्हा एकदा ठाकरेंवर मात

शिंदेसेनेची दोन जागांवर बाजी, भाजपकडून बालेकिल्ला मजबूत; वैभव नाईक यांना धक्का ...

Vidhan Sabha Election 2024: साताऱ्याच्या बालेकिल्ल्यावर महायुतीचे निशाण, कऱ्हाडचे दोन्ही तट ढासळले - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 a stronghold of Sharad Pawar's NCP, was captured by the BJP in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Vidhan Sabha Election 2024: साताऱ्याच्या बालेकिल्ल्यावर महायुतीचे निशाण, कऱ्हाडचे दोन्ही तट ढासळले

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा किल्ला भाजपने पूर्णपणे काबीज केला ...

हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी; दोन समर्थकांकडून जीवन संपविण्याचा प्रयत्न - Marathi News | Harshvardhan Jadhav defeated in Kannad Constituency; Attempted suicide by two supporters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी; दोन समर्थकांकडून जीवन संपविण्याचा प्रयत्न

कन्नड येथील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा पराभव होत असल्याचे दिसल्यानंतर त्यांच्या दोन समर्थकांनी नैराश्यातून विषारी द्रव प्राशन केले. ...