लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, व्हिडिओ

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : रितेश, जेनेलिया अन् धीरज देशमुख कुटुंबीयांनी बजावलं मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Ritesh, Genelia and Dheeraj Deshmukh family voted | Latest latur Videos at Lokmat.com

लातुर :Maharashtra Election 2019 : रितेश, जेनेलिया अन् धीरज देशमुख कुटुंबीयांनी बजावलं मतदान

Maharashtra Election 2019 : रितेश, जेनेलिया आणि धीरज देशमुख परिवारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. ...

Maharashtra Election 2019 : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या... - Marathi News | Maharashtra Election 2019: Supriya Sule says after voting ... | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

...

Maharashtra Election 2019: सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat cast vote | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Election 2019: सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क

सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क ...

Maharashtra Election 2019 : इम्तियाज जलील यांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Maharashtra Election 2019: Imtiaz Jalil voted for voting rights | Latest chhatrapati-sambhajinagar Videos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : इम्तियाज जलील यांनी बजावला मतदानाचा हक्क

...

Maharashtra Election 2019: भाजपा - शिवसेनेला ऐतिहासिक विजय मिळेल - नितीन गडकरी - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP - Shiv Sena will win historic victory - Nitin Gadkari | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: भाजपा - शिवसेनेला ऐतिहासिक विजय मिळेल - नितीन गडकरी

...

लोकमत कोणाला ? कोण होणार दौंडचा आमदार ; राहुल कुल की रमेश थोरात, बघा लोकमत कोणाला - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of daund residents | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :लोकमत कोणाला ? कोण होणार दौंडचा आमदार ; राहुल कुल की रमेश थोरात, बघा लोकमत कोणाला

...

Maharashtra Election 2019 : अमित शहांची गडचिरोलीत प्रचार सभा - Marathi News | Maharashtra Election 2019: Amit Shah's campaign in Gadchiroli | Latest gadchiroli Videos at Lokmat.com

गडचिरोली :Maharashtra Election 2019 : अमित शहांची गडचिरोलीत प्रचार सभा

...

लोकमत कोणाला | मानखुर्दचे रहिवासी मूलभूत सुविधांपासून आहेत वंचित - Marathi News | Maharashtra election 2019 public reviews of mankhurd residents | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लोकमत कोणाला | मानखुर्दचे रहिवासी मूलभूत सुविधांपासून आहेत वंचित

...