शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

जरा हटके : मी काय म्हणतो? ते ४ दिवसांचा पगार मिळणार का?; सत्तानाट्यावर सोशल मीडियात धुमाकूळ

सोशल वायरल : Memes On Maharashtra CM & Government : भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार; इंटरनेटवर भन्नाट मीम्सची बहार!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'भाऊबंध'की ते भाऊबंदकी... असे बिघडत गेले भाजपा आणि शिवसेनेतील संबंध!

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांची नावे चर्चेत

महाराष्ट्र : फक्त सहा चित्रं सांगतील विधानसभेच्या 'महानिकाला'चा सारांश!

राजकारण : युती अन् आघाडीच्या राजकीय कुटुंबातील ‘यांना’ स्वीकारलं, तर ‘यांना’ नाकारलं

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : महानिकालातील महावीर; दिग्गजांना धक्का देणारे आठ 'जायंट किलर'

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : राज्यातील दिग्गज राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रचार सभेतील 5 ठळक मुद्दे

मुंबई : आदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'