Join us  

आदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 2:46 PM

1 / 5
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
2 / 5
वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी लावण्यात आलेले आदित्य यांचे बॅनर लक्षवेधी ठरताहेत.
3 / 5
आदित्य ठाकरे यांचा उर्दूतील बॅनर वरळीत झळकला आहे.
4 / 5
दाक्षिणात्य भाषेतही आदित्य ठाकरेंचे बॅनर लागलेत.
5 / 5
आदित्य यांच्या 'केम छो वरली' बॅनरची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आहे.
टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aaditya Thackerayआदित्य ठाकरेworli-acवरळी