लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा एक गट देणार शिवसेनेला 'हात'?; भाजपाला दूर ठेवण्याच्या हालचाली जोरात - Marathi News | Maharashtra Election 2019 one fraction of congress mla wants to support shiv sena to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा एक गट देणार शिवसेनेला 'हात'?; भाजपाला दूर ठेवण्याच्या हालचाली जोरात

राज्यात नव्या राजकीय समीकरणांचे संकेत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचा भाजपापुढे प्रस्तावांचा 'चौकार'; पण 'त्या' मागणीला भाजपा होईल का तयार? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena gives 4 proposals to bjp amid power tussle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचा भाजपापुढे प्रस्तावांचा 'चौकार'; पण 'त्या' मागणीला भाजपा होईल का तयार?

Maharashtra Election Result 2019 महायुतीमधील सत्ता वाटपाचा तिढा 12 दिवसानंतरही कायम ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: फडणवीस-ठाकरेंच्या मध्यस्थीसाठी खास व्यक्ती लागली कामाला; आता तरी ठरणार का सत्ता वाटपाचा फॉर्म्युला? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result neeraj gunde working as mediator between bjp and shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: फडणवीस-ठाकरेंच्या मध्यस्थीसाठी खास व्यक्ती लागली कामाला; आता तरी ठरणार का सत्ता वाटपाचा फॉर्म्युला?

Maharashtra Election Result 2019: शिवसेना, भाजपामध्ये दबावाचं राजकारण जोरात ...

राज्यातील परिस्थितीबाबत संभाजीराजेंनी व्यक्त केली चिंता, सर्वपक्षीयांना दिला हा सल्ला... - Marathi News | Sambhajirajin expressed concern over the Political situation in the state, advised all parties to ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील परिस्थितीबाबत संभाजीराजेंनी व्यक्त केली चिंता, सर्वपक्षीयांना दिला हा सल्ला...

राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत कोल्हापुरचे युवराज खासदार संभाजीराजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या मुख्यालयात दाखल, सरसंघचालकांशी करणार चर्चा - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis arrives at the union headquarters and will hold talks with the RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या मुख्यालयात दाखल, सरसंघचालकांशी करणार चर्चा

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 13 दिवस उलटले तरीही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. ...

आम्ही तुमचे दुश्मन आहोत का?; गिरीश महाजनांचा शिवसेनेला सवाल - Marathi News | we Are your enemy ?; Girish Mahajan questions to Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही तुमचे दुश्मन आहोत का?; गिरीश महाजनांचा शिवसेनेला सवाल

'अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद' या एका ओळीच्या प्रस्तावावर शिवसेना अडली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर राज्यात पर्यायी सरकार; राष्ट्रवादीचा शिवसेनेला अप्रत्यक्ष प्रस्ताव - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result ncp indirectly extends its support to shiv sena to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर राज्यात पर्यायी सरकार; राष्ट्रवादीचा शिवसेनेला अप्रत्यक्ष प्रस्ताव

Maharashtra Election Result 2019: राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं जुळण्याची शक्यता ...

आम्ही रोज संपर्क साधतोय; पण शिवसेनेकडून प्रतिसादच नाही; गिरीश महाजनांनी दिली खुली ऑफर - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP is calling Shiv Sena leaders daily, but getting no response | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही रोज संपर्क साधतोय; पण शिवसेनेकडून प्रतिसादच नाही; गिरीश महाजनांनी दिली खुली ऑफर

जनमानसांत भाजपाची चुकीची प्रतिमा जाऊ नये, या उद्देशाने भाजपाने चर्चेची ऑफर देऊन शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. ...