शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : महापालिकेच्या वादाभोवती फिरलेली विधानसभा निवडणूक

महाराष्ट्र : मनसेचा 'दस का दम'; राज ठाकरेंच्या इंजिनाला इंधन देणारे आकडे

नागपूर : नागपुरात  राष्ट्रवादीच्या मदतीने उंचावला 'हात' 

महाराष्ट्र : आयपीएसच्या पत्नीसह एका पोलीस निरीक्षकाची राज्याच्या विधानसभेत ‘एन्ट्री’!

नागपूर : उमेदवारांना १९ नोव्हेंबरला द्यावा लागणार निवडणूक खर्चाचा पूर्ण हिशेब

नागपूर : रामटेक व कामठीत काँग्रेसचे नियोजन चुकले

महाराष्ट्र : सर्वपक्षीय राजकारण्यांना मतदारांनी शिकवला धडा

नांदेड : मतदारांची नवख्यांना साथ; दिग्गजांना मात देत १७ दिवसात केले आमदार 

नांदेड : लोकसभेत पिछाडी, विधानसभेत मताधिक्य; भोकरच्या मतदारांनी 'अशोकपर्व'ला स्वीकारले 

क्राइम : औरंगाबादमध्ये एका उमेदवाराचा मुलगा अडकला होता 'हनीट्रॅप'मध्ये; ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक