लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: आमची वेट ऍण्ड वॉचची भूमिका: गिरीश महाजन - Marathi News | Girish Mahajan explained the role of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: आमची वेट ऍण्ड वॉचची भूमिका: गिरीश महाजन

गिरीश महाजन यांनी भाजपची बाजू मांडत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ...

Maharashtra Government : राष्ट्रपती राजवटीची शिफारस केलेली नाही; 'राजभवन'ने वृत्त फेटाळलं - Marathi News | maharashtra election maharashtra government President's Rule not recommended says Raj Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government : राष्ट्रपती राजवटीची शिफारस केलेली नाही; 'राजभवन'ने वृत्त फेटाळलं

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 18 दिवस उलटले तरीही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकले नाही. ...

"आधी लग्न होईल, नंतर पाहू मुलगा होणार की मुलगी" - Marathi News | aimim president asaduddin owaisi said on supporting the cong ncp shiv sena alliance let it be nikah first | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आधी लग्न होईल, नंतर पाहू मुलगा होणार की मुलगी"

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेला समर्थन देणार का? असा सवाल ...

Maharashtra Government: सोनिया गांधींनी दाखवली 'पॉवर'; तीन कारणांमुळे शिवसेनेला पाठिंबा नाकारला? - Marathi News | Maharashtra Election 2019, Maharashtra Government: Why Congress Chairperson Sonia Gandhi not ready to support Shiv Sena? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सोनिया गांधींनी दाखवली 'पॉवर'; तीन कारणांमुळे शिवसेनेला पाठिंबा नाकारला?

सोनिया गांधी यांच्या मनाला सगळ्यात जास्त लागलेली गोष्ट म्हणजे, शिवसेनेनं सातत्याने त्यांच्या परदेशी मुळावरून केलेली बोचरी टीका. ...

सत्तेचा पेच सुटत नसल्याने शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली - Marathi News | Shiv Sena MLAs have raised concerns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेचा पेच सुटत नसल्याने शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार किंवा सेनेला राष्ट्रवादी मुख्यमंत्री पद देणार का हे स्पष्ट होऊ शकले नाही. ...

'तुमसे ना हो पाएगा', नेटिझन्सकडून मीम्सद्वारे सेनेची खिल्ली! - Marathi News | Maharashtra Election Memes : People's funny reactions on Shiv Sena Maharashtra government formation | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'तुमसे ना हो पाएगा', नेटिझन्सकडून मीम्सद्वारे सेनेची खिल्ली!

एकीकडे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेचा बहुमत सिद्ध करण्याचा कालावधी संपला. ...

अर्ध्यावरतीच मोडला जल्लोषाचा डाव! - Marathi News | Celebration stop on half way | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अर्ध्यावरतीच मोडला जल्लोषाचा डाव!

साडेसातनंतरच्या पंधरा मिनिटात साºया तयारीचा डाव अर्ध्यावरतीच मोडावा लागला. ...

Sanjay Raut's Health Update : संजय राऊतांना उद्या डिस्चार्ज मिळणार, अतिदक्षता विभागातून बाहेर - Marathi News | sanjay raut likely to get discharged tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut's Health Update : संजय राऊतांना उद्या डिस्चार्ज मिळणार, अतिदक्षता विभागातून बाहेर

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : डॉक्टरांनी संजय राऊतांना पुढील दोन दिवस विश्रांती घेण्यास सांगितल्याचे समजते. ...