लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेचा तिढा कायम; शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव - Marathi News | maharashtra election 2019 The thrust of the establishment of power; Shiv Sena runs in Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेचा तिढा कायम; शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव

तीन दिवसांची वेळ देण्याची विनंती अमान्य करण्याच्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. ...

राष्ट्रपती राजवटींनंतरही सरकार स्थापनेची संधी - Marathi News | Opportunity to establish government even after presidential rule | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रपती राजवटींनंतरही सरकार स्थापनेची संधी

...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाला पाठिंबा दिला खरा, पण...; अपक्ष आमदार रवी राणा यांचे शरद पवारांना साकडे - Marathi News | Maharashtra Election 2019: gave BJP supports is true, but...; Independent MLA Ravi Rana urged Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाला पाठिंबा दिला खरा, पण...; अपक्ष आमदार रवी राणा यांचे शरद पवारांना साकडे

भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच साकडे घातले आहेत. ...

मुरब्बी राजकारण्यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू - Marathi News | Presidential rule applies in the state of Murabi politicians | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुरब्बी राजकारण्यांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

...

तज्ञांच्या मते राज्यपाल पक्षपाती - Marathi News | According to experts, the governor is biased | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तज्ञांच्या मते राज्यपाल पक्षपाती

...

Maharashtra Government Formation Live: देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | Maharashtra Government Formation Live: Congress Working Committee meeting in Delhi, discussion on Mahasiv front | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government Formation Live: देशभरातील भाजपाच्या विभिन्न युतींची माहिती मागवली आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

Maharashtra Election 2019 Live News: राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम असून सरकार कोण स्थापन करणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ‘तेव्हा भाजपानं लाज भाजून खाल्ली होती की तळून?’ - Marathi News | maharashtra election 2019 congress leader bhai jagtap slams bjp over ethics comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ‘तेव्हा भाजपानं लाज भाजून खाल्ली होती की तळून?’

नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजपाला काँग्रेसचा सवाल ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: युती तुटली का?; उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर टाळलं, पण भाजपाला डिवचलं! - Marathi News | Maharashtra Election 2019 shiv sena chief Uddhav Thackeray avoids to talk about future of alliance with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: युती तुटली का?; उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर टाळलं, पण भाजपाला डिवचलं!

युतीवर भाष्य करणं टाळलं; भाजपाला टोला ...