लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
#VidhanSabha2019 : आघाडीच्या जागावाटपाचे ठरले; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ - Marathi News | vidhan sabha election Congress-NCP seat sharing done | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#VidhanSabha2019 : आघाडीच्या जागावाटपाचे ठरले; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले अ ...

#VidhanSabha2019 : अडचणीच्या वेळी साथ सोडणारे पळपुटे; शरद पवार यांची टीका - Marathi News | Runaway escapes during times of trouble; Criticism of Sharad Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :#VidhanSabha2019 : अडचणीच्या वेळी साथ सोडणारे पळपुटे; शरद पवार यांची टीका

अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही. ...

#VidhanSabha2019 : भाजपच्या मनात काही वेगळे असेल, तर तुम्हीही तयार राहा! - Marathi News | If the BJP has something different in mind, be ready for election by uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#VidhanSabha2019 : भाजपच्या मनात काही वेगळे असेल, तर तुम्हीही तयार राहा!

शिवसेनेला युती नक्कीच करायची आहे आणि युतीदेखील होईल, पण भाजपच्या मनात ऐन वेळी वेगळे काही आले, तर सांगता येत नाही. ...

मनसेला आघाडीत घेणार का?; ते म्हणाले, ना ना ना! - Marathi News | Will MNS take the Congress-NCP Aghadi ?; Eknath Gaikwad said, "No, no!" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेला आघाडीत घेणार का?; ते म्हणाले, ना ना ना!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

गणेश नाईकांच्या खांद्यावरुन शिवसेनेवर गोळीबार, भाजपाचा राजकीय प्रहार - Marathi News | Shiv Sena firing on Ganesh Naik's shoulder, bjp politics in navi mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेश नाईकांच्या खांद्यावरुन शिवसेनेवर गोळीबार, भाजपाचा राजकीय प्रहार

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई खालोखाल दरडोई उत्पन्न असणारा आणि देशातील सर्वाधिक नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण झालेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहीले जाते. ...

मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा: राजू शेट्टी - Marathi News | Raju Shetty political attack on CM Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा: राजू शेट्टी

विरोधात असताना 'संघर्ष' यात्रा काढणाऱ्या फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर, आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाजनादेश यात्रा काढली आहे. ...

मीच काय बागडे नानानी ही घेतली पाच एकर जमीन: आमदार भुमरे - Marathi News | MLA Sandeepan Bhumre arraignment Haribhau Bagade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीच काय बागडे नानानी ही घेतली पाच एकर जमीन: आमदार भुमरे

नेहमीच चर्चेत असलेले पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी पुन्हा नवीन वादग्रस्त विधान केलं आहे. ...

लोकमंगल प्रकरण सुभाष देशमुखांच्या उमेदवारीसाठी ठरू शकते अडचणीचे - Marathi News | Lokmangal case may be a problem for Subhash Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमंगल प्रकरण सुभाष देशमुखांच्या उमेदवारीसाठी ठरू शकते अडचणीचे

पक्षाची उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. ...