लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019 : नाणार प्रकल्पाचा फेरविचार करणार- मुख्यमंत्र्यांचे संकेत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -Nanar to revise project: Chief Minister's signal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Vidhan Sabha 2019 : नाणार प्रकल्पाचा फेरविचार करणार- मुख्यमंत्र्यांचे संकेत

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाचे समर्थन केले आहे. ...

Vidhan Sabha 2019 : युवापर्व; मात्र घराणेशाहीतच सर्व! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -Youth candidate; But all in the politics family! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : युवापर्व; मात्र घराणेशाहीतच सर्व!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राजकीय पटलावर पुन्हा एकदा प्रस्थापित घराण्यांकडेच उमेदवारीचा रतीब घातला जात असल्याचे चित्र आहे. ...

Vidhan Sabha 2019 : जिकडे तिकडे व्हॅकन्सी मोरूची चुकली फ्रिक्वेंसी! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -Missing frequency of vacancies everywhere! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : जिकडे तिकडे व्हॅकन्सी मोरूची चुकली फ्रिक्वेंसी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - थंडगार पाण्याचा तांब्या डोक्यावर ओतताच मोरूच्या अंगातून शिराशिरी बाहेर पडली. ...

Vidhan Sabha 2019 : पुण्यातील ‘कसबा’वर युतीतील सर्वांचाच डोळा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - All eyes on the Alliance on the 'Kasaba' constitution in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : पुण्यातील ‘कसबा’वर युतीतील सर्वांचाच डोळा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बापट यांची खासदारपदी निवड झाल्यामुळे रिकामा झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघावर आता सर्वच पक्षांचा डोळा आहे. ...

Vidhan Sabha 2019 : निवडणूक आचारसंहिता उंबरठ्यावर; आयोगाचा दिवसभर बैठकींवर भर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -Election Code of Conduct; Emphasis on Commission meetings throughout the day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : निवडणूक आचारसंहिता उंबरठ्यावर; आयोगाचा दिवसभर बैठकींवर भर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १९ किंवा २० सप्टेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

Vidhan Sabha 2019 : बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा बंद; मात्र सरकारची जाहिरातबाजी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -Bike ambulance service down; But government advertising | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 : बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा बंद; मात्र सरकारची जाहिरातबाजी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात फसवण्याचा उद्योग करुन जनतेची दिशाभूल केली आहे. ...

Vidhan Sabha 2019 : मला आता काही लोकांकडे बघायचंय : शरद पवार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -I want to look at some people now: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : मला आता काही लोकांकडे बघायचंय : शरद पवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आता घरी जाणार नाही. ...

Vidhan Sabha 2019 : पवारांच्या खोलीत फडणवीसांचा मुक्काम ! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -Fadnavis stay in Pawar's room! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Sabha 2019 : पवारांच्या खोलीत फडणवीसांचा मुक्काम !

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आवडते शहर आणि आजोळदेखील कोल्हापूर आहे. ...