लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: 'आघाडीचं ठरलं मात्र युतीचं घोडं अडलं; निम्म्या जागा दिल्या तरच युती अन्यथा... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Alliance will only come if given half the seats Says Shiv Sena Leader Diwakar Rawate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: 'आघाडीचं ठरलं मात्र युतीचं घोडं अडलं; निम्म्या जागा दिल्या तरच युती अन्यथा...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येणारं सरकार आपलंच असेल अन् पुढचा.. तुम्ही समजून जा असं विधान करुन मुख्यमंत्री पदावरचा दावा शिवसेनेने सोडला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ...

Vidhan Sabha 2019 : आमची ओढाताण समजून उद्धवजी मोठेपणा दाखवतील - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - Understanding our problem will show greatness by chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 : आमची ओढाताण समजून उद्धवजी मोठेपणा दाखवतील

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजपचे १२२ आणि नव्याने पक्षात आलेले आमदार यांची एकूण संख्याच १३६च्या घरात जात आहे. ...

मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटे बोलायला लावतात - Marathi News | Metro officials tell the chief minister a lie | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटे बोलायला लावतात

आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या प्रकरणात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पाेरेशनच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. ...

''विधानसभेसाठी ‘बायोडाटा’ नव्हे, कामगिरीवरच तिकीट'' - Marathi News | A ticket to the performance, not just the 'biodata' for the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :''विधानसभेसाठी ‘बायोडाटा’ नव्हे, कामगिरीवरच तिकीट''

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून तिकिटासाठी दावेदारांची मोठी यादी आहे. ...

Vidhan Sabha 2019 : नारायण राणेंचं ठरलं, भुजबळांचं काय? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - Narayan rane decided, what about Bhujbal? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : नारायण राणेंचं ठरलं, भुजबळांचं काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -खासदार नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही सुपुत्रांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Vidhan Sabha 2019 : मतपत्रिका इतिहासजमा; ईव्हीएमद्वारेच मतदान - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - In Ballot History; Voting by EVM only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : मतपत्रिका इतिहासजमा; ईव्हीएमद्वारेच मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -अन्य कोणत्याही यंत्राप्रमाणे ईव्हीएममध्येसुद्धा तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता नाकारत येत नाही. ...

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांचे नाशिकमध्ये भर पावसात शक्तिप्रदर्शन - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -  Nashik: Power of CM shows in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांचे नाशिकमध्ये भर पावसात शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली. ...

Vidhan Sabha 2019 : ४४ लाख मतदार बोगस असल्याचा दावा, नावे तत्काळ वगळा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - Immediately exclude names, claiming 5 lakh voters are bogus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 : ४४ लाख मतदार बोगस असल्याचा दावा, नावे तत्काळ वगळा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केंद्री मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे केली. ...