लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Vidhan Sabha 2019: आता विखे म्हणतात, ‘यांचे’ लाड कशाला? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - radhakrishna vikhe commentary on pawar family | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Vidhan Sabha 2019: आता विखे म्हणतात, ‘यांचे’ लाड कशाला?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - मी दुसऱ्यांच्या नातवांचे लाड का पुरवू’ हे लोकसभा निवडणुकीतील शरद पवार यांचे विधान राज्यात गाजले. ...

Vidhan Sabha 2019: भाजप प्रवेशाची तारीख ज्योतिषी बघून सांगेन- नारायण राणे - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - Astrologer will tell the date of BJP entry - Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: भाजप प्रवेशाची तारीख ज्योतिषी बघून सांगेन- नारायण राणे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - माझे आणि मुख्यमंत्र्याचं ठरलंय. भाजपमध्ये प्रवेश निश्चित आहे. ...

Vidhan Sabha 2019: भाषा बघून घेण्याची, वेळ उमेदवार शोधण्याची - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - ncp finds the candidate for election | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Vidhan Sabha 2019: भाषा बघून घेण्याची, वेळ उमेदवार शोधण्याची

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना बघून घेण्याचा इशारा दिला. ...

Vidhan Sabha 2019: विधानसभेसाठी ७५ खर्च निरीक्षक नियुक्त - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - 75 Inspector Appointed for Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: विधानसभेसाठी ७५ खर्च निरीक्षक नियुक्त

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने प्राप्तिकर विभागातील ११० वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘खर्च निरीक्षक’ म्हणून नेमणूक केली आहे. ...

Vidhan Sabha 2019: भाजपची 150 जागांसाठी आग्रही भूमिका; सेनेला 120वरच थांबावे लागणार, युतीच्या मार्गात अडसर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 - BJP's insistence role for 150 seats; Shiv Sena will have to taken 120 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: भाजपची 150 जागांसाठी आग्रही भूमिका; सेनेला 120वरच थांबावे लागणार, युतीच्या मार्गात अडसर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -विधानसभा निवडणुकीत युती करताना कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी भाजपाची भूमिका ...

काँग्रेसचे महाराष्ट्रात पाच निवडणूक प्रभारी - Marathi News | Congress is in charge of five elections in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे महाराष्ट्रात पाच निवडणूक प्रभारी

महाराष्ट्रीतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पाच प्रांतासाठी प्रभारींची नियुक्ती केली आहे. ...

Vidhan Sabha 2019: ‘शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाणाऱ्यांनी सल्ला देऊ नये’ - Marathi News | 'Biryani eaters should not advise at Sharif's house' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: ‘शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाणाऱ्यांनी सल्ला देऊ नये’

शरद पवार काय बोलले, याची माहिती न घेता पंतप्रधान चुकीचा व खोटा प्रचार करत आहेत. ...

Vidhan Sabha 2019: मलबार हिल मतदारसंघाला काय हवं? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 -  What should the constituency malbar hill do? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: मलबार हिल मतदारसंघाला काय हवं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -वाहतूक कोंडी दूर व्हावी, पार्किंगच्या समस्येवर समाधानकारक तोडगा काढण्याची मागणी. ...