Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेल्या समितीच्या निर्देशानुसार शहरातील सुमारे २८५ परवानाधारक शस्रे जप्त करण्यात येणार आहेत. शहरात एकूण १ हजार २५० व्यक्तींकडे परवाना असलेली शस्रे असल्याची माहिती पो ...
एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणल्या गेलेल्या चांदवड विधानसभा मतदारसंघातील बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करता यंदा आघाडीत जागावाटप करताना रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
निवडणूक लढविण्याबाबत असलेली द्विधास्थिती संपवून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर आलेल्या मनसेच्या वतीने नाशिक जिल्ह्यात १५ जागी निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ८ ते १० जागीच स्वपक्षाचे सक्षम उमेदवार उभे करण्याची पक्षाची सध्याची ...
उमेदवारी जाहीर झाल्यापासून अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आठवडाभराच्या कालावधीत तीन सुट्या येत असल्याने उर्वरित दिवसांवरच सर्व उमेदवारीचा भार पडणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत मोठी वाढ झाली होती. यामुळे स्थिर सरकार येण्यास याचा फायदा झाला. मतदानाची खरी उत्सुकता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा लोकशाही बळकटी करण्यात महत्त्वाचा वाटा असतो. राज्यातही पुढील महिन्यातील २१ तारखेला मतदान होणार असून, ...