लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
व्हिडिओ: शिवसेनेच्या गीतावर जेव्हा आजीबाई थिरकतात - Marathi News | Older Women Video Viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडिओ: शिवसेनेच्या गीतावर जेव्हा आजीबाई थिरकतात

व्हिडिओ सद्या सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला आहे. ...

निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेला हवाय नरेंद्र मोदींचा आधार?; संजय राऊतांचा मोठा खुलासा  - Marathi News | Shiv Sena needs Modi's name to win elections; Sanjay Rauta reveals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेला हवाय नरेंद्र मोदींचा आधार?; संजय राऊतांचा मोठा खुलासा 

शिवसेना-भाजपा यांच्यातील जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, नवरात्री जशाप्रकारे दांडिया चालतो, काही ठिकाणी नॉन स्टॉप दांडिया चालतो. ...

भाजपा-सेनेचे अनेक इच्छुक कुंपणावर; युती झाल्यास थेट मनसेच्या 'इंजिना'वर...फोनाफोनी सुरू  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Many aspirants of BJP-Sena Contact with MNS leaders, If the alliance goes the will standing behalf MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा-सेनेचे अनेक इच्छुक कुंपणावर; युती झाल्यास थेट मनसेच्या 'इंजिना'वर...फोनाफोनी सुरू 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांच्यातील जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरु आहे. ...

Vidhan Sabha 2019: गोपीचंद पडळकरांची वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी - Marathi News | Gopichand Padalkar's leave vanchit Bahujan aaghadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha 2019: गोपीचंद पडळकरांची वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी

वंचित बहुजन आघाडीचे काम आजपासून बंद केले आहे. ...

‘युती’चं घोंगडं भिजतंय का? - Marathi News | Is the Alliance's sena-bjp waiting? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘युती’चं घोंगडं भिजतंय का?

. राजकारणात अचूक ‘टायमिंग’ला मोठे महत्त्व असते. ...

Vidhan Sabha 2019: माथाडींच्या मेळाव्यातून युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Shri Ganesha propagating alliance through Mathadi rally? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: माथाडींच्या मेळाव्यातून युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा?

भाजप-सेना युतीबाबत अद्यापि ठोस निर्णय झालेला नाही ...

Vidhan Sabha 2019: तीन कोटी मतदारांना भेटणार भाजप नेते; स्वबळावर सत्तेची आशा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP leader to meet three crore voters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: तीन कोटी मतदारांना भेटणार भाजप नेते; स्वबळावर सत्तेची आशा

शिवसेनेबरोबर युती पण स्वत:च्या अटींवर ...

Vidhan Sabha 2019: निवडणुकीच्या तोंडावर तुटणार युती? भाजपनं आखली नवी रणनिती - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 bjp prepares list of 288 candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: निवडणुकीच्या तोंडावर तुटणार युती? भाजपनं आखली नवी रणनिती

युतीचा तिढा सुटेना; मुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार, नेत्यांना देणार फिडबॅक ...