लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे! - Marathi News |  Vote on ballet paper instead of EVM! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे!

विधानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे. ...

तक्रार करा; १०० मिनिटांत होणार कार्यवाही - Marathi News |  Make a complaint; Action to be taken in 5 minutes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तक्रार करा; १०० मिनिटांत होणार कार्यवाही

निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहेत. प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष आणि उमेदवारांच आचारसंहिता राखण्याची जबाबदारी असून, आता या सर्वांवर सर्वसामान्यांनाही नजर ठे ...

Vidhan Sabha 2019: अलिबाग विधानसभा मतदारसंघात पाणी, रस्ते, आरोग्याचे प्रश्न ठरणार कळीचा मुद्दा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Water, roads, health issues in Alibagh constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan Sabha 2019: अलिबाग विधानसभा मतदारसंघात पाणी, रस्ते, आरोग्याचे प्रश्न ठरणार कळीचा मुद्दा

निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा पडणार प्रभाव ...

मुंबई उपनगर जिल्ह्यात ७२ लाखांपेक्षा अधिक मतदार, ७ हजारांपेक्षा अधिक केंद्रे - Marathi News | Mumbai Suburban District has more than 1 lakh voters, more than 3,000 centers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगर जिल्ह्यात ७२ लाखांपेक्षा अधिक मतदार, ७ हजारांपेक्षा अधिक केंद्रे

प्रशासन सज्ज; जिल्ह्यात २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश ...

Vidhan Sabha 2019: विक्रोळीत दुर्गंधीमुळे गुदमरतोय मतदारांचा श्वास - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Voters stagger due to deodorant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: विक्रोळीत दुर्गंधीमुळे गुदमरतोय मतदारांचा श्वास

आंदोलने झाली. मोर्चे निघाले. अजूनही कांजूर डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न कायम आहे. ...

फॉरवर्ड ब्लॉक लढवणार १५ जागा  : श्रीकांत तराळ - Marathi News | 15 seats to fight forward block: Shrikant Taral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फॉरवर्ड ब्लॉक लढवणार १५ जागा  : श्रीकांत तराळ

एकेकाळी दबदबा असलेला ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी) सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. पक्षातर्फे राज्यात १५ जागा लढवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्रीकांत तराळ यांनी दिली. ...

अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल पार्थ पवारही अनभिज्ञ?; फोन उचलला, पण...  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Parth Pawar too does not have any idea of Ajit Pawar resignation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल पार्थ पवारही अनभिज्ञ?; फोन उचलला, पण... 

अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल कुणालाही काहीही माहीत नाही, असं चित्र आहे. ...

Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्या दिवशी १७६ उमेदवारी अर्जांचे वितरण - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Distribution of 176 nomination forms on the first day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्या दिवशी १७६ उमेदवारी अर्जांचे वितरण

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित आणि दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बाराही विधानसभेत एकूण १७६ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले. ...